द डिपार्टेड

द डिपार्टेड हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर पुरस्कारविजेता चित्रपट आहे.

२००६">२००६ मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर पुरस्कारविजेता चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका लिओनार्दो द कॅप्रियोची असून बॉस्टन शहरातील पोलीस व गुन्हेगारी जगतातील संघर्षावर आधारित आहे. यात गुन्हेगारी जगतातील डॉन कोस्टेलोचा साथीदार पोलीस सेवेत रुजू होतो व स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटमध्ये वरच्या हुद्यावर काम करत असतो व कोस्टेलोसाठी हेरगिरी करत असतो. त्याचप्रमाणे पोलिसांनीही आपला खबऱ्या कोस्टेलोच्या गटात सोडलेला असतो. पोलीस व कोस्टेलो दोघांनाही कळते की आपापल्या गटात कोणीतरी खबऱ्या आहे व दोन्ही गटात या दोघांवरतीच खबऱ्या हुडकून काढण्याची जबाबदारी असते. त्या ओघाने खरी जबाबदारी असते की आपल्या समोरच्या गटात खरा खबऱ्या कोण आहे. एकूण ४ ऑस्कर पुरस्कार ह्या चित्रपटाने मिळवले.

द डिपार्टेड
दिग्दर्शन मार्टिन स्कॉर्सेसी
प्रमुख कलाकार लिओनार्दो दि काप्रिओ
मॅट डेमन
जॅक निकल्सन
मार्क वालबर्ग
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश


Tags:

इ.स. २००६ऑस्कर पुरस्कारबॉस्टनलिओनार्दो द कॅप्रियो

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उद्धव ठाकरेशिक्षणनवरी मिळे हिटलरलाचातकभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताछत्रपती संभाजीनगर जिल्हाटरबूजवेरूळ लेणीथोरले बाजीराव पेशवेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामेष रासजय श्री रामबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारबिरसा मुंडाअमेरिकेची संयुक्त संस्थानेतरसमिलानराज ठाकरेकराड उत्तर विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनअमोल कोल्हेकविताभाषालंकारखासदारवर्धा लोकसभा मतदारसंघरोजगार हमी योजनापुरस्कारवेदमांगमहाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीबचत गटप्रतिभा पाटीलभारतीय पंचवार्षिक योजनासोलापूर लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीहवामान बदलसेंद्रिय शेतीराज्यशास्त्रभाषा विकासजिल्हाधिकारीअमित शाहभारताचा स्वातंत्र्यलढाभारताचा इतिहाससोनेचांदिवली विधानसभा मतदारसंघसमासगायत्री मंत्रपानिपतची तिसरी लढाईभारताची जनगणना २०११प्रल्हाद केशव अत्रेबसवेश्वरश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघअमरावती जिल्हाविरामचिन्हेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)गोदावरी नदीसम्राट अशोककल्याण लोकसभा मतदारसंघपारू (मालिका)महानुभाव पंथदुष्काळपसायदानमहाराष्ट्र दिनहिवरे बाजारकृष्णयेसूबाई भोसलेवर्तुळवाक्यकोटक महिंद्रा बँकभारतातील राजकीय पक्षभारतीय प्रजासत्ताक दिनविष्णुग्रंथालयसम्राट अशोक जयंतीभारताची संविधान सभाबहावाभारतीय संविधानाचे कलम ३७०🡆 More