मार्टिन स्कॉर्सेसी

मार्टिन चार्ल्स स्कॉर्सेसी (इंग्लिश: Martin Charles Scorsese; १७ नोव्हेंबर १९४२) हा एक अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे.

५३ वर्षे सिनेजगतात कारकीर्द करणारा स्कॉर्सेसी हॉलिवूडमधील आघाडीचा सिनेव्यक्ती समजला जातो. त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याला आजवर ऑस्करसह बहुतेक सर्व प्रमुख चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो सोबत स्कॉर्सेसीची जोडी प्रसिद्ध असून त्याने डिकॅप्रियोसह आजवर ५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

मार्टिन स्कॉर्सेसी
मार्टिन स्कॉर्सेसी
जन्म १७ नोव्हेंबर, १९४२ (1942-11-17) (वय: ८१)
क्वीन्स, न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र सिने दिग्दर्शक, लेखक, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९६३-चालू

प्रमुख चित्रपट

  • टॅक्सी ड्रायव्हर
  • गूडफेलाज
  • कॅसिनो
  • द एव्हियेटर
  • द डिपार्टेड
  • शटर आयलंड
  • ह्युगो
  • द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट

बाह्य दुवे

  • "स्कॉर्सेसीच्या चाहत्यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकाइंग्लिश भाषाऑस्कर पुरस्कारलियोनार्डो डिकॅप्रियोहॉलिवूड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोरफडअलिप्ततावादी चळवळजागतिक बँकराज्य मराठी विकास संस्थाबाराखडी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्र विधानसभाप्राथमिक आरोग्य केंद्रअकोला लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेरत्‍नागिरीविजय कोंडकेनालंदा विद्यापीठचाफाराहुल गांधीसकाळ (वृत्तपत्र)शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लप्रज्ञा विवर्धन स्तोत्र२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकागांडूळ खतए.पी.जे. अब्दुल कलामभरती व ओहोटीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकगंगाखेड विधानसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हाशिवनेरीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारतसंग्रहालयसातारा लोकसभा मतदारसंघअष्टविनायकसूर्यनमस्कारअर्जुन वृक्षमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपसायदानकावळासातव्या मुलीची सातवी मुलगीभारतातील शेती पद्धतीजया किशोरीनाशिक लोकसभा मतदारसंघउंटकर्करोगभूगोलचलनवाढजागतिक व्यापार संघटनाप्रहार जनशक्ती पक्षटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीश्रीनिवास रामानुजनसंदिपान भुमरेलिंगभावपश्चिम महाराष्ट्रश्रीया पिळगांवकरबंगालची फाळणी (१९०५)अतिसारयवतमाळ जिल्हाविदर्भस्त्री सक्षमीकरणगजानन महाराजविद्या माळवदेचोळ साम्राज्यस्नायूह्या गोजिरवाण्या घरातबचत गटअश्वगंधापाणीभारताच्या पंतप्रधानांची यादीएकांकिकामानसशास्त्रसाडेतीन शुभ मुहूर्तडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभोपाळ वायुदुर्घटनारामलोकगीतसैराटमराठाविधान परिषद🡆 More