मॅट डेमन

मॅथ्यू पेज डेमन (Matthew Paige Damon; ८ ऑक्टोबर १९७०) हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व कथाकार आहे.

डेमनला आजवर एक ऑस्कर पुरस्कार व दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. डेमन हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८८ सालापासून चित्रपटांमध्ये भूमिका करत असलेला डेमन १९९७ सालच्या गुडविल हंटिंग ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पटकथाकाराचा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर सेव्हिंग प्रायव्हेट रायन, ओशन्स इलेव्हन, द डिपार्टेड इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तो चमकला. तसेच २००२ पासून चालू असलेल्या बॉर्न ह्या चित्रपट शृंखलेमधील जेसन बॉर्न ह्या प्रमुख पात्राच्या भूमिकेत डेमन झळकत आहे.

मॅट डेमन
मॅट डेमन
जन्म ८ ऑक्टोबर, १९७० (1970-10-08) (वय: ५३)
केंब्रिज, मॅसेच्युसेट्स
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८८ - चालू

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या द मार्शियन साठी डेमनला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.

बाह्य दुवे

मॅट डेमन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकाऑस्कर पुरस्कारगोल्डन ग्लोब पुरस्कारद डिपार्टेडबॉर्न (चित्रपट शृंखला)सेव्हिंग प्रायव्हेट रायनहॉलिवूड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पृथ्वीच्या अंतरंगाची रचनाविष्णुसहस्रनामपरभणी विधानसभा मतदारसंघलातूर लोकसभा मतदारसंघशिरूर लोकसभा मतदारसंघचलनघटवृषभ रासकुबेरमहाविकास आघाडीभारताच्या पंतप्रधानांची यादीमानसशास्त्रआंब्यांच्या जातींची यादीकापूसकिरवंतभारतरत्‍नमहाराष्ट्रातील राजकारणजपानमहाभारतजालना लोकसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसामाजिक माध्यमेभारूडधोंडो केशव कर्वेदुसरे महायुद्धदख्खनचे पठारदीपक सखाराम कुलकर्णीकलासम्राट अशोक जयंतीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाअनिल देशमुखब्रिक्सविजयसिंह मोहिते-पाटीलभिवंडी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीलिंगभावनामदेव ढसाळकाळाराम मंदिर सत्याग्रहपद्मसिंह बाजीराव पाटीलशाश्वत विकासअतिसाररायगड लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मकावीळतुकडोजी महाराजहोमरुल चळवळपहिले महायुद्धतणावराज ठाकरेअमरावती विधानसभा मतदारसंघकबड्डीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनदूरदर्शनपंकजा मुंडेगुरुत्वाकर्षणबाबासाहेब आंबेडकरमुंबईगोवाट्विटरलॉर्ड डलहौसीलोकसभा सदस्यशिवाजी महाराजांचा जीवनक्रमवंदे मातरमबहिणाबाई पाठक (संत)ऑक्सिजन चक्रसंग्रहालयगोविंद विनायक करंदीकरसामाजिक कार्यवडनांदेडगजानन महाराजरशियन राज्यक्रांतीची कारणेइतर मागास वर्गमहाराष्ट्रपंजाबराव देशमुखसातारा लोकसभा मतदारसंघज्योतिर्लिंगवर्ण🡆 More