द्वितीया

द्वितीया ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे.

अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, आणि नवा मुसलमानी महिना सुरू होतो. काही ठरावीक महिन्यातल्या चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईद असते.

द्वितीया (आणि सप्तमी/द्वादशीला) भद्रा तिथी म्हणतात.

काही महत्त्वाच्या द्वितीया

  • चैत्र शुक्ल द्वितीया - सिंधारा दूज/दोज/दौज
  • चैत्र वद्य द्वितीया - आसों दोज/आशा दूज
  • वैशाख वद्य द्वितीया - नारद जयंती, झुलेलाल जयंती
  • आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
  • कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
  • पौष शुक्ल द्वितीया - नृसिंह सरस्वती जयंती
  • फाल्गुन वद्य द्वितीया - तुकाराम बीज

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनवीणाचोखामेळाभारताचा स्वातंत्र्यलढामाढा लोकसभा मतदारसंघभारतीय संसदशिवभारूडभारतीय पंचवार्षिक योजनापेशवेराक्षसभुवनमहिलांसाठीचे कायदेॲरिस्टॉटलकरनातीयूट्यूबमहाराष्ट्रातील लोककलाकवठउद्धव ठाकरेलाल किल्लाअमेरिकेची संयुक्त संस्थानेभारतातील समाजसुधारकबाराखडीअर्थशास्त्रश्रेयंका पाटीलमातीसत्यशोधक समाजसचिन तेंडुलकरवसंतमानसशास्त्रकमळआलेआईगौतम बुद्धकेंद्रीय लोकसेवा आयोगवर्तुळरामशेज किल्लाजवाहरलाल नेहरूकुणबीराजकीय पक्षभारत राष्ट्रीय क्रिकेट संघसामाजिक समूहबचत गटगाडगे महाराजइतिहासरविदासभारतीय राष्ट्रीय काँग्रेसन्यूझ१८ लोकमतसंयुक्त महाराष्ट्र चळवळखासदारभारताची जनगणना २०११अजिंठा लेणीशारदीय नवरात्रऔंढा नागनाथ मंदिरसकाळ (वृत्तपत्र)पंढरपूरबीड जिल्हाजीवनसत्त्वजागतिक व्यापार संघटनागोवरविजयसिंह मोहिते-पाटीलवर्धा लोकसभा मतदारसंघपंजाबराव देशमुखतानाजी मालुसरेप्रेरणाब्राझीलस्मृती मंधानामहाड सत्याग्रहगायबायोगॅसअभंगमहाभारतभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेराजरत्न आंबेडकररेडिओजॉकीनैसर्गिक पर्यावरणहोळी🡆 More