हा लेख झारखंडमधील देवघर शहराविषयी आहे.
देवघरच्या ईतर संदर्भांसाठी पहा - देवघर-निःसंदिग्धीकरण
देवघर भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे.
हे शहर देवघर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
२०११ च्या जनगणननेनुसार येथील लोकसंख्या २,०३,१२३ इतकी होती. यांपैकी ५३% पुरुष तर ४७% स्त्रिया होत्या.
This article uses material from the Wikipedia मराठी article देवघर (झारखंड), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.