दियेन बियेन फुची लढाई (फ्रेंच:Bataille de Diên Biên Phu; व्हियेतनामी: Chiến dịch Điện Biên Phủ) ही पहिल्या इंडोचायना युद्धाची अंतिम लढाई होती.
मार्च १९५४ ते मे १९५४ पर्यंत झालेल्या या लढाईत व्हियेत मिन्ह साम्यवादी क्रांतिकाऱ्यांनी फ्रेंच फार ईस्ट एक्स्पिडिशनरी कोरला हरवले व युद्ध संपवले.
मे ८ रोजी व्हियेत मिन्हने आपल्याकडे ११,७२१ युद्धकैदी असल्याची गणती जाहीर केली. यातील ४,४३६ कैदी जखमी अवस्थेत होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article दियेन बियेन फुची लढाई, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.