दिगंबर कामत

दिगंबर कामत (मार्च ८, १९५४ - हयात) गोव्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत.

१९५४">१९५४ - हयात) गोव्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. १९९४पर्यंत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. २००५मध्ये सरकारात असलेल्या भाजपातून ते काँग्रेसमध्ये परतले. विधानसभेत त्यांनी मडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

२००७ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडे सरकार स्थापण्याइतपत संख्याबळ होते तेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रवी नाईक आणि तत्कालीन विद्यमान मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे या दोघांतील मुख्यमंत्रीपदासाठीच्या पक्षांतर्गत चुरशीमुळे कामतांचे नाव राजकीय तडजोड म्हणून पुढे आले. जुलै २५, २००७ रोजी कामत सरकार सरकारातील आघाडी फुटल्याने व सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे अडचणीत सापडले.

संदर्भ आणि नोंदी

मागील:
प्रतापसिंह राणे
गोव्याचे मुख्यमंत्री
जून २००७२०१२
पुढील:
मनोहर पर्रीकर

Tags:

इ.स. १९५४इ.स. १९९४इ.स. २००५गोवागोव्याचे मुख्यमंत्रीभारतीय जनता पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमडगावमार्च ८

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीबदकभारतातील मूलभूत हक्कइंग्लंड क्रिकेट संघसफरचंदमानसशास्त्रराज्यसभाफुफ्फुसमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसाडेतीन शुभ मुहूर्तहरभरानांदेड लोकसभा मतदारसंघवेददिवाळीअतिसारपिंपळआयझॅक न्यूटननामदेवजिजाबाई शहाजी भोसलेमुंजशिर्डी लोकसभा मतदारसंघजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेअकोला लोकसभा मतदारसंघठरलं तर मग!गणपती स्तोत्रेशरद पवारपपईबास्केटबॉलमराठा घराणी व राज्येविठ्ठल रामजी शिंदेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसंत तुकारामत्र्यंबकेश्वरन्यायालयीन सक्रियताकावीळतापमानविहीरमहाराष्ट्र विधान परिषदपानिपतची पहिली लढाईशिवराम हरी राजगुरूरेडिओजॉकीछत्रपती संभाजीनगर जिल्हाचंद्रशेखर आझादभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीयुक्रेनकेंद्रीय लोकसेवा आयोगतरससिन्नर विधानसभा मतदारसंघव्हॉलीबॉलराजकीय पक्षभारतातील सण व उत्सवमासिक पाळीसम्राट अशोकसत्यशोधक समाजखंडोबासमासअलिप्ततावादी चळवळस्थानिक स्वराज्य संस्थाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपूर्व दिशाबलुतेदारमण्यारउदयनराजे भोसलेजागतिक बँकमुख्यमंत्रीनामम्हैसभोपळाप्रणिती शिंदेअंगणवाडीजन गण मनराजा गोसावीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघदूधबटाटासरोजिनी नायडूअष्टविनायकसंयुक्त राष्ट्रे🡆 More