नामची जिल्हा: सिक्कीममधील एक जिल्हा

नामची जिल्ह्याचे नकाशावरील स्थान


नामची (जुने नाव: दक्षिण सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या दक्षिण भागात स्थित असून ह्याच्या दक्षिणेला पश्चिम बंगाल राज्याचा दार्जीलिंग जिल्हा आहे. नामची जिल्ह्याचे मुख्यालय नामची येथेच आहे. सिक्कीममधील इतर राज्यांच्या तूलनेत येथील भूभाग काहीसा सपाट आहे, त्यामुळे येथे काही प्रमाणात उद्योगीकरण झाले आहे.

नामची जिल्हा
सिक्कीम राज्यातील जिल्हा
नामची जिल्हा चे स्थान
नामची जिल्हा चे स्थान
सिक्कीम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य सिक्कीम
मुख्यालय नामची
क्षेत्रफळ
 - एकूण ७५० चौरस किमी (२९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,४६,८५० (२०११)
-साक्षरता दर ८१%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ सिक्किम (लोकसभा मतदारसंघ)
संकेतस्थळ

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ कृष्ण गोखलेभारतातील मूलभूत हक्ककीर्तनमराठी वाक्प्रचारहळदशिवाजी महाराजमराठी संतपसायदानभारतीय लष्करभगवद्‌गीताखडकभारताचे पंतप्रधानभीमा नदीओझोनवेड (चित्रपट)मांजरग्रहशब्दयोगी अव्ययसंयुक्त राष्ट्रेग्रामीण साहित्य संमेलनमण्यारकबूतरचंद्रशेखर आझादवसंतराव नाईकतुकडोजी महाराजगाडगे महाराजकोकणसर्पगंधामाणिक सीताराम गोडघाटेछावा (कादंबरी)रॉबिन गिव्हेन्सअनुदिनीउदयभान राठोडजागतिक बँकमराठी व्याकरणआंग्कोर वाटमाळीभारताचे राष्ट्रपतीविजयदुर्गगडचिरोली जिल्हामदर तेरेसाखो-खोआईभारतातील जिल्ह्यांची यादीव्यायामइंदिरा गांधीगनिमी कावाउच्च रक्तदाबइजिप्तनारळभूकंपफुलपाखरूदादासाहेब फाळके पुरस्कारमध्यान्ह भोजन योजनापोक्सो कायदादहशतवाद विरोधी पथकरत्‍नागिरीआग्नेय दिशामहाराष्ट्रातील किल्लेऑलिंपिक खेळात भारतभारद्वाज (पक्षी)सुषमा अंधारेमिठाचा सत्याग्रहनिलगिरी (वनस्पती)आयझॅक न्यूटनआणीबाणी (भारत)सूर्यमालाभगतसिंगनर्मदा नदीअहिल्याबाई होळकरसहकारी संस्थासायली संजीवश्रीलंकाराजगडभारतीय पंचवार्षिक योजना🡆 More