तोरणमाळ

तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्‍यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

  ?तोरणमाळ

महाराष्ट्र • भारत

२१° ५२′ ४८″ N, ७४° २७′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,१५५ मी
जिल्हा नंदुरबार
तालुका/के अक्राणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४२५४०९
• +०२५६५

तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.

अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.

तोरणमाळ
तोरणमाळ दृष्य
तोरणमाळ
यशवंत तलाव

विशेष वर्णसहाय्य

काय पहाल

  • सिताखाई पॉइंट व धबधबा
  • यशवंत तलाव
  • कमळ तलाव
  • मछ्छिंद्रनाथाची गुहा
  • गोरक्षनाथाची यात्रा (महाशिवरात्र)
  • गिरीभ्रमणा साठी खडकी ट्रेल व सिताखाई ट्रेल.

कसे जाल

योग्य काळ

  • कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान. In winter season is best

राहण्याची सोय

  • वन विभागाचे विश्रामगृह
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
  • तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)

हवामान

लोकजीवन

नागरी सुविधा

जवळपासची गावे

बाह्य दुवे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Tags:

तोरणमाळ काय पहालतोरणमाळ कसे जालतोरणमाळ योग्य काळतोरणमाळ राहण्याची सोयतोरणमाळ हवामानतोरणमाळ लोकजीवनतोरणमाळ नागरी सुविधातोरणमाळ जवळपासची गावेतोरणमाळ बाह्य दुवेतोरणमाळ संदर्भतोरणमाळनंदुरबार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यंजनभारतातील जिल्ह्यांची यादीसंख्याआंबेडकर जयंतीस्वामी समर्थहत्तीजैवविविधताभूकंपशाश्वत विकास ध्येयेमराठा साम्राज्यनातीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारबौद्ध धर्मशब्द सिद्धीमहाराष्ट्रातील वनेप्रेरणालक्ष्मीकांत बेर्डेभारत सरकार कायदा १९३५निलगिरी (वनस्पती)भालचंद्र वनाजी नेमाडेगौतमीपुत्र सातकर्णीराजेंद्र प्रसादन्यूटनचे गतीचे नियमयोगासननारळहडप्पा संस्कृतीबिब्बापी.व्ही. सिंधूतांदूळब्रह्मदेवमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीरामायणमीरा (कृष्णभक्त)महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळलोकशाहीकोरफडपृथ्वीचे वातावरणशमीटरबूजवृत्तपत्ररामगौतम बुद्धलोकसभेचा अध्यक्षभारत सरकार कायदा १९१९रमेश बैससंभोगरक्तपुणे करारहिमोग्लोबिनउंबरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनताज महालनागपूरप्रतापगडटॉम हँक्सअंधश्रद्धाशिखर शिंगणापूरमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पनवग्रह स्तोत्रपर्यटनदेवेंद्र फडणवीसआंग्कोर वाटमराठी संतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीभूगोलशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसंत तुकारामअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षभगवद्‌गीतापु.ल. देशपांडेवाल्मिकी ऋषीनक्षत्रखंडोबालोकमान्य टिळकबृहन्मुंबई महानगरपालिकागृह विभाग, महाराष्ट्र शासनबिरसा मुंडाचीन🡆 More