ज्वालामुखीय राख

ज्वालामुखीच्या राखेमध्ये चकचकीत खडक, खनिजे आणि ज्वालामुखीय काच आदींचा समावेश होतो.

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही राख तयार होते. राखेतील या तुकड्यांचा व्यास बहुधा २ मिमी (०.०७९ इंच) पेक्षा कमी असला तरी ज्वालामुखीय राख हा शब्द २ मिमीपेक्षा मोठ्या कणांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या विस्फोटक उद्रेक उत्पादनांसाठीही वापरला जातो. जेव्हा मेग्मातील वायू ज्वालामुखीतून बाहृ पडून वातावरणात मिसळतात, त्यावेळी वायूच्या दबावामुळे मेग्मा हवेत विखुरला जातो आणि ज्वालामुखीच्या खडकांच्या आणि काचांच्या तुकड्यांच्या रूपात तो खाली येतो. एकदा हवेमध्ये मिसळली की मग ही राख वाऱ्याबरोबर हजारो किलोमीटर दूर वाहून जाते.

ह्या राखेच्या पसरण्यामुळे माणसांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शिवाय विमान सेवा, तसेच पायाभूत सुविधा (उदा. विजेच्या तारा , दूरसंचार, पाणी आणि वाहतूक), प्राथमिक उद्योग (उदा. शेती), इमारती आणि संरचना. यांच्यावरही अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

Tags:

ज्वालामुखी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभौगोलिक माहिती प्रणालीवि.स. खांडेकरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघचंद्रभारताच्या अधिकृत भाषांची यादीरमाबाई रानडेहापूस आंबादलित एकांकिकामांजरधुळे लोकसभा मतदारसंघकुपोषणप्रकाश होळकरशिरूर लोकसभा मतदारसंघजया किशोरीभीमराव यशवंत आंबेडकरनामअमरावती विधानसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेसम्राट अशोक जयंतीहदगाव विधानसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेकृष्णा नदीअर्थशास्त्रसात बाराचा उतारामिठाचा सत्याग्रहसावता माळीभारूडपौगंडावस्थाभीमा नदीहळदआचारसंहिताजागतिक वारसा स्थानभारतीय आडनावेनियतकालिकतुळजापूरमहाराष्ट्र शासनसातव्या मुलीची सातवी मुलगीवि.वा. शिरवाडकरशिवनेरीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमकिशोरवयघनकचरामहाराष्ट्र लोकसेवा आयोगभाऊराव पाटीलफुटबॉलआर्वी विधानसभा मतदारसंघगजानन महाराजअंगणवाडीरविकांत तुपकरवृषभ रासरामजी सकपाळवर्धा लोकसभा मतदारसंघनाणकशास्त्रलोकमान्य टिळककरवंदपारनेर विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभारतीय संसदमराठी भाषा गौरव दिनसिंधुदुर्गमराठी भाषाअफूजगदीश खेबुडकरअस्वलभारताचा ध्वजन्यूटनचे गतीचे नियमसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रातील किल्लेआंबेडकर कुटुंबमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीहत्तीब्राझीलकोल्हापूर लोकसभा मतदारसंघपिंपळपूर्व दिशाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी🡆 More