ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त (रशियन: Еврейская автономная область ; यिद्दिश: ייִדישע אווטאָנאָמע געגנט , यिद्दिश आव्तोनोम गेंग्ट ;) हे रशियन संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील चीन देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त ओब्लास्त आहे.

हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. जोसेफ स्टालिनाने इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या ज्यू धर्मीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
Еврейская автономная область
रशियाचे ओब्लास्त
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
ध्वज
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
चिन्ह

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी बिरोबिद्झान
क्षेत्रफळ ३६,००० चौ. किमी (१४,००० चौ. मैल)
लोकसंख्या १,९०,९१५
घनता ५ /चौ. किमी (१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-YEV
संकेतस्थळ http://www.eao.ru/eng/

रशियाच्या खबारोव्स्क क्रायआमूर ओब्लास्त या राजकीय विभागांना, तसेच चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या हैलोंगच्यांग प्रांताला ज्यूइश स्वायत्त ओब्लास्ताच्या सीमा भिडल्या आहेत. बिरोबिद्झान येथे या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी आहे.


बाह्य दुवे


Tags:

अतिपूर्व संघशासित जिल्हाओब्लास्तचीनजोसेफ स्टालिनज्यू धर्मयिद्दिश भाषारशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्राण्यांचे आवाजमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीशेतकरी कामगार पक्षअर्थसंकल्पसंगीतातील रागअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मुखपृष्ठश्रीधर स्वामीउद्धव ठाकरेअजिंठा लेणीभारताची संविधान सभाहत्तीयशवंतराव चव्हाणपुणेफ्रेंच राज्यक्रांतीरामदास आठवलेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघजिल्हाखंडोबापुणे जिल्हाभरती व ओहोटीसविता आंबेडकरसह्याद्रीपेशवेमलेरियाशिवशिवाजी महाराजांची राजमुद्राखनिजअमेरिकेची संयुक्त संस्थानेरावसाहेब दानवेतुतारीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामहाड सत्याग्रहअंगणवाडीभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्र गीतमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघशिक्षणविशेषणमतदान केंद्रराज ठाकरेभारतीय लष्करमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअष्टविनायकभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशजागतिक दिवसवर्णविठ्ठल रामजी शिंदेसोनेनवनीत राणागृह विभाग (महाराष्ट्र शासन)प्रीमियर लीगप्रल्हाद केशव अत्रेविनायक दामोदर सावरकरभारताचे सर्वोच्च न्यायालयशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमूळ संख्यासातव्या मुलीची सातवी मुलगीबाबा आमटेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकचंद्रयान ३भारतातील समाजसुधारकॲडॉल्फ हिटलरसर्व शिक्षा अभियानमण्यारमहासागरविद्या माळवदेमानवी प्रजननसंस्थाकलर्स मराठीनांदेड लोकसभा मतदारसंघवर्षा गायकवाडगर्भाशयघोणसजगातील देशांच्या राजधान्यांची यादी🡆 More