जॉर्ज बेली

जॉर्ज जॉन बेली (सप्टेंबर ७, इ.स.

१९८२">इ.स. १९८२:लॉन्सेस्टन, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने एकदिवसीय तसेच टी२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले आहे. हा तास्मानिया क्रिकेट संघाकडून शेफील्ड शील्ड सामने खेळतो. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बेली चेन्नई सुपर किंग्सकडून तर बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सतर्फे खेळतो.

जॉर्ज बेली
जॉर्ज बेली

बेलीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाच्या सर्वप्रथम सामन्यात संघनायक असणाऱ्या डेव्ह ग्रेगरीनंतर असे करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १९८२इंडियन प्रीमियर लीगऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया क्रिकेट संघऑस्ट्रेलियाचा ध्वजक्रिकेटचेन्नई सुपर किंग्सतास्मानियाबिग बॅश लीगमेलबर्न स्टार्सशेफील्ड शील्डसप्टेंबर ७

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामूळव्याधढेमसेसंगीतातील रागकार्ल मार्क्सप्राण्यांचे आवाजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभारतीय लोकशाहीक्रियापदकृष्णा नदीविशेषणभारताच्या राष्ट्रपतींची यादीमराठी भाषा दिनदौलताबादचिपको आंदोलनपृथ्वीचे वातावरणसप्तशृंगी देवीवर्णनात्मक भाषाशास्त्रशेकरूस्थानिक स्वराज्य संस्थाकबड्डीबुद्धिमत्ताहिंदू विवाह कायदाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमुंबईलिंगायत धर्मकटक मंडळसाडीसिंधुदुर्ग जिल्हामहाबळेश्वरविल्यम शेक्सपिअरसत्यनारायण पूजामहाराष्ट्र गानधुंडिराज गोविंद फाळकेमहिलांसाठीचे कायदेरमेश बैसमटकाकालभैरवाष्टकमहाविकास आघाडी२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतसायबर गुन्हावाळवी (चित्रपट)कुष्ठरोगमहाड सत्याग्रहअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकबूतरझी मराठीथोरले बाजीराव पेशवेहोमरुल चळवळदूरदर्शनऋग्वेदऔद्योगिक क्रांतीलता मंगेशकरप्रादेशिक राजकीय पक्षइंदुरीकर महाराजअलेक्झांडर द ग्रेटभीमराव यशवंत आंबेडकरनटसम्राट (नाटक)भारत छोडो आंदोलनविधानसभा आणि विधान परिषदविकासज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकहस्तमैथुनजागतिक बँकअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनलोहगडसूर्यमालापानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसंख्याभारतीय आडनावेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीज्ञानेश्वरीरोहित पवारवातावरणमुलाखतमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअहवाल🡆 More