जीन लुईस काल्मेंट (२१ फेब्रुवारी, इ.स.
१८७५">इ.स. १८७५ – ४ ऑगस्ट, इ.स. १९९७) ही जगातील सगळ्यात जास्त दिवस जगलेली व्यक्ती होती.
हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article जीन काल्मेंट, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.