जगन्नाथ मिश्रा (जन्म : बिहार, १९३७; - १९ ऑगस्ट २०१९)हे बिहारचे एकेकाळचे मुख्यमंत्री होते.
त्यांनी आपल्या आयुष्यात तीन वेळा मुख्यमंत्रिपद उपभोगले. १९७५मध्ये पहिल्यांदा, १९८० मध्ये दुसऱ्यांदा आणि १९८९मध्ये तिसऱ्यांदा. १९९०मध्ये केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी बिहार सोडले.
This article uses material from the Wikipedia मराठी article जगन्नाथ मिश्रा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.