च्यांग्शी

च्यांग्शी (देवनागरी लेखनभेद: ज्यांग्शी; चिनी: 江西 ; फीनयिन: Jiāngxī ; ) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील प्रांत आहे.

याच्या उत्तरेस आंह्वी, ईशान्येस च-च्यांग, पूर्वेस फूच्यान, दक्षिणेस क्वांगतोंग, पश्चिमेस हूनानवायव्येस हूपै हे प्रांत वसले आहेत. च्यांग्शीच्या उत्तर भागात यांगत्झे नदीचे खोरे पसरले असून दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. नानछांग येथे च्यांग्शीची राजधानी आहे.

च्यांग्शी
江西省
चीनचा प्रांत

च्यांग्शीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
च्यांग्शीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी नानछांग
क्षेत्रफळ १,६६,९०० चौ. किमी (६४,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,४०,००,००० (इ.स. २००९)
घनता २६४ /चौ. किमी (६८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-JX
संकेतस्थळ http://www.jiangxi.gov.cn/

बाह्य दुवे


Tags:

आंह्वीईशान्य दिशाक्वांगतोंगच-च्यांगचिनी भाषाचीननानछांगफीनयीनफूच्यानयांगत्झे नदीवायव्यहूनानहूपै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शनि शिंगणापूरमोडीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेजैवविविधताभाषा विकासउद्धव ठाकरेमुक्ताबाईभारतीय पंचवार्षिक योजनाअर्जुन वृक्षस्वादुपिंडभारतीय संसदअहिल्याबाई होळकरवायू प्रदूषणॲडॉल्फ हिटलरअहमदनगरदौलताबादसावित्रीबाई फुलेबलुतेदारसाहित्याची निर्मितिप्रक्रियाकन्या रासपोक्सो कायदाभारतीय प्रशासकीय सेवागर्भाशयइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमॉरिशसभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनगर परिषदपेशवेज्ञानपीठ पुरस्कारगुरू ग्रहमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनआरोग्यकर्करोगभालचंद्र वनाजी नेमाडेझी मराठीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाग्राहक संरक्षण कायदागर्भारपणभाग्यश्री पटवर्धनपी.टी. उषाजांभूळधनंजय चंद्रचूडकेशव सीताराम ठाकरेत्रिपिटकगूगलनाटकइंदुरीकर महाराजप्रार्थना समाजईशान्य दिशानवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीॲलन रिकमनकेवडातलाठी कोतवालभरती व ओहोटीगुप्त साम्राज्यत्र्यंबकेश्वरउजनी धरणव्हॉट्सॲपमहाराष्ट्र पोलीसमुख्यमंत्रीभारताचे सर्वोच्च न्यायालयसंत बाळूमामासरपंचजागतिक तापमानवाढमुघल साम्राज्यअजित पवारपुरंदर किल्लाराष्ट्रीय स्वयंसेवक संघरमाबाई रानडेस्तंभरोहित पवारभारतीय रुपयाआयुर्वेदसात बाराचा उताराग्रामगीता🡆 More