क्वांगतोंग

क्वांगतोंग (देवनागरी लेखनभेद: ग्वांगदोंग, क्वांगतुंग ; सोपी चिनी लिपी: 广东省; पारंपरिक चिनी लिपी: 廣東省; पिन्यिन: Guǎngdōng Shěng) हा चीन देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे.

जानेवारी, इ.स. २००५ साली हनानस-च्वान प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले क्वांगचौ व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले षेंचेन, ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.

क्वांगतोंग
广东省
चीनचा प्रांत

क्वांगतोंगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
क्वांगतोंगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी क्वांगचौ
क्षेत्रफळ १,७७,९०० चौ. किमी (६८,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,५४,४०,०००
घनता ४६७ /चौ. किमी (१,२१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-GD
संकेतस्थळ http://www.gd.gov.cn/

भूगोल

दक्षिण चीन समुद्राच्या किनारी वसलेल्या क्वांगतोंगास एकूण ४,३०० कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. दक्षिण चीन समुद्रास येऊन मिळताना मोती नदीने निर्मिलेला त्रिभुज प्रदेश हे या किनारपट्टीचे एक महत्त्वाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. पूर्व नदी, उत्तर नदी आणि पश्चिम नदी या मोती नदीच्या उपनद्या अनेक प्रवाहांनी या त्रिभुज प्रदेशात रित्या होतात. यामुळे मोती नदीच्या त्रिभुजप्रदेशात अनेक छोटी छोटी बेटे निर्माण झाली आहेत.

क्वांगतोंगाच्या नैऋत्येकडील भागात लैचौ द्वीपकल्प असून तेथे काही निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. प्रांताच्या उत्तरेस "नान पर्वतरांगा" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांचा समूह आहे.

राजकीय विभाग

क्वांगतोंग प्रांत एकूण २१ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.

क्वांगतोंगचे राजकीय विभाग'
क्वांगतोंग 
शाओग्वान
च्यांग्मेन
झांच्यांग
माओमिंग
झाओछिंग
हुईचौ
मेईचौ
शान्वै
हेयुआन
यांगच्यांग
छिंगयुवान
झोंगशान
चाओचौ
जीयांग
युन्फू
क्वांगतोंग 
मकाओ

बाह्य दुवे


Tags:

क्वांगचौचीनपारंपरिक चिनी लिपीपिन्यिनषेंचेनस-च्वानसोपी चिनी लिपीहनान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जीवनसत्त्वअजिंठा लेणीपश्चिम दिशासंस्कृती२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाप्रहार जनशक्ती पक्षगोवरभारतीय आडनावेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपरातवर्णनात्मक भाषाशास्त्रभारताचे संविधानमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)देवनागरीफुटबॉलभारत छोडो आंदोलनमुरूड-जंजिराबुलढाणा जिल्हाविष्णुनाटकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमांगभारतीय जनता पक्षहवामान बदलसत्यनारायण पूजाकोरफडबसवेश्वरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककृष्णद्रौपदी मुर्मूअकोला जिल्हापर्यटनप्रदूषणपुणे करारजागतिक तापमानवाढराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)हत्तीमहाराष्ट्रातील लोककलाउचकीसमीक्षाकोल्हापूररामदास आठवलेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळवसंतराव नाईकभारतातील शासकीय योजनांची यादीमिरज विधानसभा मतदारसंघभारतडाळिंबमहानुभाव पंथबाबा आमटेशिल्पकलाकुपोषण३३ कोटी देववाशिम जिल्हातणावप्रेमानंद गज्वीवृत्तपत्रमराठवाडाप्रीतम गोपीनाथ मुंडेआंबेडकर जयंतीलिंग गुणोत्तरईशान्य दिशापंचशीलछत्रपती संभाजीनगर जिल्हाराज ठाकरेजपानव्यंजनपांढर्‍या रक्त पेशीनालंदा विद्यापीठसम्राट अशोक जयंतीसुतकमहाराष्ट्रातील नद्यांची यादीराज्यशास्त्रलोकसभा सदस्यजागतिक कामगार दिनअर्जुन वृक्षआद्य शंकराचार्यएकनाथ शिंदे🡆 More