फूच्यान

फूच्यान (देवनागरी लेखनभेद: फूज्यान; चिनी: 福建省 ; फीनयीन: Fújiàn ;) हा चीन देशाच्या आग्नेय किनाऱ्यावरील प्रांत आहे.

फूच्यान प्रांताच्या उत्तरेस च-च्यांग, पश्चिमेस च्यांग्शी, दक्षिणेस क्वांगतोंग हे प्रांत आहेत. याच्या पूर्वेस ताइवान सामुद्रधुनी असून त्यापलीकडे ताइवान बेट आहे. हान चिनी वंशीयांचे बाहुल्य असलेला हा प्रांत चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकातील सर्वाधिक भाषिक व सांस्कृतिक वैविध्य असलेला प्रांत आहे. २०२० साली फूच्यान प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.१५ कोटी इतकी होती. फूचौ ही फूच्यानची राजधानी व सर्वात मोठे शहर असून च्यामेन, क्वानचौ ही इतर मोठी शहरे आहेत.

फूच्यान
福建省
चीनचा प्रांत

फूच्यानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
फूच्यानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी फूचौ
क्षेत्रफळ १,२१,४०० चौ. किमी (४६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,१५,४०,०८६
घनता २९१ /चौ. किमी (७५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-FJ
संकेतस्थळ http://www.fujian.gov.cn/

फूच्यानाचा बहुतेक भाग चीनच्या जनता-प्रजासत्ताकाशी संलग्न असला, तरीही किन्मन व मात्सू हे द्वीपसमूह चीनच्या प्रजासत्ताकाशी (ताइवानाशी) संलग्न आहेत. थोडक्यात भूराजकीयदृष्ट्या 'ची.ज.प्र. फूच्यान' व 'ची.प्र. फूच्यान' असे दोन भिन्न प्रांत आहेत.


राजकीय विभाग

फूच्यान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

फूच्यानचे राजकीय विभाग
फूच्यान 
पुत्यान
सान्मिंग
क्वानचौ
झांगचौ
नान्पिंग
लोंग्यान
निंग्दे
ह्या भूभागांवर चीन देशाचे अधिपत्य असले तरीही तैवानने येथे हक्क सांगितला आहे.

बाह्य दुवे

फूच्यान 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Tags:

क्वांगतोंगच-च्यांगचिनी भाषाचीनच्यांग्शीच्यामेनताइवानताइवान सामुद्रधुनीफीनयीनफूचौहान चिनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पसायदानसमुपदेशनप्राजक्ता माळीभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाशुभेच्छाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीऔंढा नागनाथ मंदिरशिवाजी महाराजनितीन गडकरीलोणार सरोवरप्रतिभा पाटीलजैन धर्मजयंत पाटीलमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीसंख्या२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लानिवडणूकविमामराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघचोखामेळाइंदिरा गांधीकर्करोगनक्षलवादअष्टांगिक मार्गसॅम पित्रोदाजिजाबाई शहाजी भोसलेखडकमटकानाशिकभारतातील शेती पद्धतीघोरपडनागरी सेवामासिक पाळीसंग्रहालयपोलीस महासंचालकबीड विधानसभा मतदारसंघश्रीनिवास रामानुजनकाळभैरवपवनदीप राजनभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळगोपाळ गणेश आगरकरहातकणंगले लोकसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणअलिप्ततावादी चळवळमधुमेहअर्थ (भाषा)नंदुरबार लोकसभा मतदारसंघहरितक्रांतीअहमदनगर लोकसभा मतदारसंघयवतमाळ जिल्हामहाराष्ट्रातील किल्लेमहेंद्र सिंह धोनीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनरसोबाची वाडीपंचशीलकेंद्रशासित प्रदेशपुणेआर्थिक विकासमुंजकांजिण्याभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीजागतिक लोकसंख्यामराठा आरक्षणतलाठीबिरसा मुंडासतरावी लोकसभामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)क्रिकेटशरद पवारमहाड सत्याग्रहपांडुरंग सदाशिव सानेरोहित शर्मामहाराष्ट्राची हास्यजत्रा🡆 More