चुबू (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे.
हा प्रदेश होन्शू बेटाच्या मध्य भागात वसला आहे.
इशिकावा, ऐची, गिफू, तोयामा, नागानो, निगाता, फुकुई, यामानाशी व शिझुओका ह्या प्रभागांचा चिबू प्रदेशामध्ये समावेश होतो.
This article uses material from the Wikipedia मराठी article चुबू, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.