रशिया चिता: रशियामधील एक शहर

चिता (रशियन: Чита) हे रशिया देशाच्या झबायकल्स्की क्रायचे मुख्यालय व सायबेरियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे.

आहे. चिता शहर पूर्व सायबेरियाच्या दक्षिण भागात प्रदेशामध्ये चिता व इंगोदा ह्या नद्यांच्या संगमावर इरकुत्स्क शहराच्या ९०० किमी पूर्वेस वसले आहे. चिताची स्थापना इ.स. १६५३ साली कोसॅक समूहामधील एका गटाने केली. २०२१ साली चिताची लोकसंख्या सुमारे ३.५ लाख इतकी होती.

चिता
Чита
रशियामधील शहर

रशिया चिता: रशियामधील एक शहर

रशिया चिता: रशियामधील एक शहर
ध्वज
रशिया चिता: रशियामधील एक शहर
चिन्ह
चिता is located in रशिया
चिता
चिता
चिताचे रशियामधील स्थान

गुणक: 52°3′N 113°28′E / 52.050°N 113.467°E / 52.050; 113.467

देश रशिया ध्वज रशिया
राज्य झबायकल्स्की क्राय
स्थापना वर्ष इ.स. १६५३
क्षेत्रफळ ५३४ चौ. किमी (२०६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,१३० फूट (६५० मी)
लोकसंख्या  (२०२१)
  - शहर ३,५०,८६१
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (मॉस्को प्रमाणवेळ+०६:००)
अधिकृत संकेतस्थळ

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील चिता हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथील हिवाळे अत्यंत रूक्ष व कठोर असतात.

बाह्य दुवे

रशिया चिता: रशियामधील एक शहर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इरकुत्स्कझबायकल्स्की क्रायरशियन भाषारशियासायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघराहुल कुलहिंदू लग्नमहाड सत्याग्रहकिशोरवयभीमाशंकरसाडेतीन शुभ मुहूर्तपुरस्कारईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघकोरफडउचकीधुळे लोकसभा मतदारसंघवर्णनात्मक भाषाशास्त्रकिरवंतमहाराष्ट्र शासनश्रीपाद वल्लभकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघआकाशवाणीसोलापूर लोकसभा मतदारसंघवेदब्राझीलची राज्येजागतिक तापमानवाढमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपोलीस महासंचालककुपोषणमहाभारतवाघबंगालची फाळणी (१९०५)चोखामेळानगदी पिकेसंख्यागायत्री मंत्रमहारबाबरतणावशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळग्रामपंचायतमूळव्याधमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनश्रीया पिळगांवकरनंदुरबार लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीभूतकुटुंबभोपाळ वायुदुर्घटनासोलापूर जिल्हाअहवालहिंदू धर्मातील अंतिम विधीकबड्डीकोटक महिंद्रा बँककराड उत्तर विधानसभा मतदारसंघजाहिरातशुभेच्छाभाषा विकासनामदेवतिवसा विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजभारताच्या अधिकृत भाषांची यादीसिंधु नदीनामनिलेश लंकेसांगली लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूप्रकाश आंबेडकरतमाशाभगवद्‌गीतासंगीत नाटककामगार चळवळ३३ कोटी देवस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकरवंदशनिवार वाडागुरू ग्रहअर्थ (भाषा)भारतातील जिल्ह्यांची यादीमातीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीइतर मागास वर्ग🡆 More