चालुक्य राजघराणे

मराठा चालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन मराठा राज्यकर्ते होते.

पट्टदकल किंवा वातापी (बदामी) ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती

चालुक्य साम्राज्य
मराठी साम्राज्य
[[चित्र:| px]]

चालुक्य राजघराणे
इ.स. ५४३ - इ.स. ७५३
राजधानी बादामी
राजे इ.स. ५४३ - इ.स. ५६६: पुलकेशी पहिला
इ.स. ६५५ - इ.स. ६८५: विक्रमादित्य पहिला
इ.स. ७४६ - इ.स. ७५३: कीर्तीवर्मा दुसरा
भाषा मराठी, कन्नड
क्षेत्रफळ ११,००,००० वर्ग किमी

ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात.

बादामीच्या चालुक्यांची वंशावळ

 
 
 
जयसिंह
 
 
 
 
 
 
 
 
 
रणराग
 
 
 
 
 
 
 
 
 
पहिला पुलकेशी (इ.स. ५३५ ते ५६३)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पहिला कीर्तिवर्मा (इ.स. ५६६ ते ५९८)
 
मंगलेश (इ.स. ५९८ ते ६११)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दुसरा पुलकेशी (इ.स. ६११ ते ६४२)
 
कुब्ज विष्णूवर्धन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पहिला विक्रमादित्य (इ.स. ६५५ ते ६८५)
 
धराश्रय जयसिंह
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
विनयादित्य (इ.स. ६८५ ते ६९६)
 
श्रयाश्रय शीलादित्य
 
 
 
 
 
 
 
विजयादित्य (इ.स. ६९६ ते ७३३)
 
 
 
 
 
 
दुसरा विक्रमादित्य (इ.स. ७३३ ते ७४५)
 
 
 
 
 
 
दुसरा कीर्तिवर्मा (इ.स. ७४५ ते ७५७)
 

महत्त्वाच्या घटना

राज्य विस्तार

महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा आत्ताचे

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

Tags:

चालुक्य राजघराणे बादामीच्या चालुक्यांची वंशावळचालुक्य राजघराणे महत्त्वाच्या घटनाचालुक्य राजघराणे राज्य विस्तारचालुक्य राजघराणे बाह्य दुवेचालुक्य राजघराणे हे सुद्धा पहाचालुक्य राजघराणेकन्नड (निःसंदिग्धीकरण)पट्टदकलराजधानीवातापी (बदामी)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात बाराचा उतारामाहिती अधिकारपृथ्वीपन्हाळापेरु (फळ)पाऊसजिजाबाई शहाजी भोसलेबडनेरा विधानसभा मतदारसंघमहासागरसंयुक्त राष्ट्रेशिवराम हरी राजगुरूभारतातील जातिव्यवस्थायुक्रेनमहाराष्ट्रातील किल्लेरक्षा खडसेमराठी भाषा गौरव दिनभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्रातील घाट रस्तेनाटकरामायणईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरजया किशोरीरक्तगटतुकडोजी महाराजमहाराष्ट्रातील पर्यटनचोखामेळाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)शेतीची अवजारेबाबासाहेब आंबेडकरउच्च रक्तदाबवंचित बहुजन आघाडीपुणेॐ नमः शिवायभारताचा भूगोलनालंदा विद्यापीठतापमानसूत्रसंचालनसमीक्षाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीगोपाळ कृष्ण गोखलेदूधयवतमाळ जिल्हानारळभूगोलवि.स. खांडेकरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपी.टी. उषामधमाशीनांदुरकीप्रल्हाद केशव अत्रेनगर परिषदराज्यपालड-जीवनसत्त्वमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळदिंडोरी लोकसभा मतदारसंघश्रीनिवास रामानुजनलोकसभा सदस्यराज ठाकरेवसंतसकाळ (वृत्तपत्र)शिवाजी महाराजांचा जीवनक्रममहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीबास्केटबॉलविधानसभातापी नदीमानवी शरीरदादाभाई नौरोजीदेवेंद्र फडणवीसबावीस प्रतिज्ञानाटकाचे घटकवाचनक्रांतिकारकसंवादमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशिखर शिंगणापूरमहाराष्ट्राची हास्यजत्रा🡆 More