गोविंद सखाराम सरदेसाई

रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई (जन्म : गोविल, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, १७ मे १८६५; - कामशेत,(खडकाळे), ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे मराठी इतिहासकार व लेखक होते.

मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.

गोविंद सखाराम सरदेसाई
गोविंद सखाराम सरदेसाई
जन्म नाव गोविंद सखाराम सरदेसाई
जन्म १७ मे, इ.स. १८६५
गोविल, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २९ नोव्हेंबर, इ.स. १९५९
कामशेत, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास, साहित्य
भाषा मराठी
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती मराठी रियासत (८ खंड)
मुसलमानी रियासत (२ खंड)
ब्रिटिश रियासत (२ खंड)
वडील सखाराम
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कारविजेते

Tags:

पद्मभूषण पुरस्कारभारतीय केंद्रशासनमराठामराठा साम्राज्यमहाराष्ट्ररत्‍नागिरी जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभा सदस्यआणीबाणी (भारत)नागपुरी संत्रीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरशिवाजी महाराजजांभूळसंदेशवहनतिरुपती बालाजीघोडाजलप्रदूषणसोलापूर लोकसभा मतदारसंघमहिलांसाठीचे कायदेसात बाराचा उतारावासुदेव बळवंत फडकेभगतसिंगसिंधुताई सपकाळरवींद्रनाथ टागोरचीनआशियाअनुवादराजकीय पक्षधैर्यशील मानेमुळाक्षरमराठी विश्वकोशराजाराम भोसलेलाल किल्लाशीत युद्धबौद्ध धर्ममहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवसंतपाणीआकाशवाणीछत्रपती संभाजीनगरतुळजाभवानी मंदिरभारताची अर्थव्यवस्थासैराटअंगणवाडीभारतीय संविधानाची उद्देशिकारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघक्रिकेटगालफुगीउच्च रक्तदाबनाचणीभरती व ओहोटीनरेंद्र मोदीहृदयसूर्यनमस्कारनागपूरभारताची जनगणना २०११शिव जयंतीबिबट्यानामदेवधर्मो रक्षति रक्षितःवर्णमालायजुर्वेदईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघदिल्लीसाखरचौथ गणेशोत्सवगरुडकावीळपोपटआंबाशेतीजैवविविधतासरपंचडाळिंबगर्भाशयव्हॉट्सॲपखाशाबा जाधवकेंद्रीय लोकसेवा आयोगबारामती लोकसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरसदा सर्वदा योग तुझा घडावाशिवनेरीअहमदनगर लोकसभा मतदारसंघपपईबाबरन्यायालयीन सक्रियतापुन्हा कर्तव्य आहे🡆 More