गोळाफेक: थालीफेक

गोळाफेक हा एक वैयक्तिक खेळ आहे.

गोळाफेक: थालीफेक
गोळाफेक करताना खेळाडू

क्रीडांगण

७ फूट व्यासाचे वर्तुळ असते. वर्तुळमध्याजवळ फेकीच्या दिशेने ४० अंशाll जाडीच्या व व्यासाची रेषा ५.५ सेंटीमीटर वर्तुळाच्या बाहेरून असते.

साहित्य

गोळा- लोखंडी किंवा पितळी असतो.

    • पुरूषांसाठी- वजन- ७.२६ किलोग्रॅम, परिघ- ११० ते १३० मिलीमीटर.
    • स्त्रियांसाठी- वजन- ४ किलोग्रॅम, परिघ- ९५ ते ११० मिलीमीटर.

खेळाचे स्वरूप व नियम

या खेळात एकावेळी एकच खेळाडू असतो. स्पर्धेत ८ किंवा ८ पेक्षा कमी खेळाडू असतील तर प्रत्येकाला सहा प्रयत्न दिले जातात. मात्र स्पर्धक ८ पेक्षा जास्त असल्यास प्रत्येकाला तीन प्रयत्न दिले जाऊन ८ अंतिम स्पर्धक काढतात व त्यांना परत तीन प्रयत्न दिले जातात. जास्तीत जास्त अंतर गोळा ज्याने टाकला त्याप्रमाणे क्रमांक दिले जातात. प्रत्येक फेकीचे लगेच मोजमाप घेतले जाते. गोळा पडेल त्या वर्तुळाची कड ते फेकीच्या वर्तुळाची आतील कड असे अंतर मोजतात. स्पर्धकाने गोळा आपल्या गळपट्टीच्या हाडाजवळून फेकावा असा नियम आहे. तसा जर गोळा फेकला नाही तर स्पर्धक बाद ठरतो. गोळा फेकल्यावर तोल गेल्यास ती अयोग्य फेक मानली जाते. फेकीच्या अंतरावरून विजेते क्रमांक काढले जातात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकोला जिल्हालातूर लोकसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसभारतातील समाजसुधारकसातारा जिल्हागुरू ग्रहस्नायूनालंदा विद्यापीठअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षराम सातपुतेरावणविजय कोंडकेनृत्यचोखामेळाव्यवस्थापनज्ञानेश्वरीरायगड (किल्ला)पहिले महायुद्धसोयाबीनवि.स. खांडेकरशुभं करोतिकराड उत्तर विधानसभा मतदारसंघवेदबचत गटसंत जनाबाईजवसभारताचा इतिहाससॅम पित्रोदाआकाशवाणीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९चंद्रगुप्त मौर्यभारूडदशरथकुणबीशहाजीराजे भोसलेपरभणी लोकसभा मतदारसंघभरड धान्यसायबर गुन्हासदा सर्वदा योग तुझा घडावाकादंबरीअमरावतीअभंगरामटेक लोकसभा मतदारसंघअकोला लोकसभा मतदारसंघशनि (ज्योतिष)प्रेमदीपक सखाराम कुलकर्णीजास्वंदभारतातील सण व उत्सवयकृत१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध२०१४ लोकसभा निवडणुकामुखपृष्ठमहाराष्ट्राची हास्यजत्रातुतारीयेसूबाई भोसलेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मेष रासमराठी भाषा गौरव दिनव्यापार चक्रजत विधानसभा मतदारसंघखाजगीकरणज्वारीभारतरत्‍नतिसरे इंग्रज-मराठा युद्धविष्णुडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारगर्भाशयऔंढा नागनाथ मंदिरइंडियन प्रीमियर लीगस्थानिक स्वराज्य संस्थाघोरपडभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकासारबैलगाडा शर्यतअन्नप्राशनकर🡆 More