खून पसीना

खून पसीना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे.

या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

देश भारत
भाषा हिंदी



पार्श्वभूमी

हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बाबू मेहरा यांनी केली असून दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा राकेश कुमार व के. के. शुक्ला यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, कादर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

        या चित्रपटातील गाणी आशा भोसले, किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील 'खून पसीनेकी जो मिलेगी तो खायेंगे' हे गाणे प्रचंड गाजले.

कथानक

दोन चांगले मित्र (अमिताभ व विनोद खन्ना) वेगळे होतात व कादर खान या दोघांच्या परिवाराला संपवून टाकतो. हे दोन मित्र मोठे होतात व दोघे स्वतंत्रपणे गुन्हेगारीशी लढतात. शिवा/टायगर (अमिताभ बच्चन) हा स्वभावाने चांगला असून समाजामध्ये प्रिय असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. शिवाचे रेखावर प्रेम असते व तिचेही शिवावर प्रेम असते. दोघेही लग्न करतात.

         शेरा/अस्लम (विनोद खन्ना) हा देखील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी लढा देत असतो पण तो एकाकी व निश्चल जीवन जगत असतो.

        एके दिवशी एका निरपराध शेतकऱ्याची (असराणीची) हत्या होते. या हत्येसाठी शिवाला दोषी ठरवले जाते. त्याच्या आईच्या व पत्नीच्या सांगण्यावरून शिवा गाव सोडतो व दुसऱ्या गावात जाऊन प्रामाणिक व अहिंसक जीवन जगू लागतो.

        असराणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची जबाबदारी शेरावर सोपवली जाते. शेरा शिवाचा तपास लावतो. दोघांना कळते कि आपण हरवलेले मित्र आहोत. तसेच शिवा निर्दोष असल्याचेही शेराला कळते. मग दोघे एकत्र येऊन खलनायकाशी हाणामारी करतात व शेतकऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतात.

उल्लेखनीय

अमिताभचे डायलॉग --

१) आज के बाद आप का कोई भी आदमी यहां नजर नही आना चाहिए; वरना ऐसी धुलाई कारुंगा कि

   सात पुश्तोन तक आपकी औलाद गंजी पैदा होगी.

२) जिस दिन गरीब बगावत पर उतरता है; तो धनवान तो क्या उससे भगवान भी नहीं रोक सकता.

३) तेरा हुस्न मेरी ताकत, तेरी तेज मेरी हिम्मत; संगम से जो औलाद पैदा होगी, यूं समज औलाद नही

  फौलाद होगी. 

बाह्य दुवे

Tags:

खून पसीना पार्श्वभूमीखून पसीना कथानकखून पसीना उल्लेखनीयखून पसीना बाह्य दुवेखून पसीनाअमिताभ बच्चनभाषाहिंदी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भूगोलकुतुब मिनारमांगधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्रातील पर्यटनईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघजाहीर निवेदनरामायणमराठा आरक्षणगोविंदा (अभिनेता)ऋग्वेदआर्द्रतावचन (व्याकरण)बलात्कारइतर मागास वर्गआंबाजागतिक तापमानवाढराणी लक्ष्मीबाईआंबेडकर कुटुंबमूळव्याधविरामचिन्हेबृहन्मुंबई महानगरपालिका२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअकोला लोकसभा मतदारसंघकोल्हापूरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भारतीय प्रजासत्ताक दिनकबड्डीभोपळामराठा साम्राज्यखाजगीकरणमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभिवंडी लोकसभा मतदारसंघकांजिण्याहापूस आंबाबहिणाबाई पाठक (संत)सदा सर्वदा योग तुझा घडावाखंडोबाहिमालयमानवी शरीरपालघर लोकसभा मतदारसंघगोदावरी नदीअर्थमंत्रीनाटोदक्षिण दिशामानवी हक्क२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाराम सातपुतेजागतिक बँकमूलद्रव्यमराठी लिपीतील वर्णमालाचैत्रगौरीनागरी सेवामानसशास्त्रसंशोधनमहाराष्ट्रातील खासदारांची यादीगोपाळ गणेश आगरकरहस्तमैथुनवृत्तपत्रचंद्रभीमराव यशवंत आंबेडकरस्वामी समर्थराज्यसभासंख्यासावता माळीवंचित बहुजन आघाडीनिबंधछगन भुजबळभारतातील शेती पद्धतीमुंजशेळी पालनपुणे जिल्हामहाराष्ट्रलातूर जिल्हामराठा घराणी व राज्येबाळासाहेब विखे पाटीलविधिमंडळ🡆 More