कोराझोन एक्विनो

कोराझोन अक्विनो (फिलिपिनो: María Corazón Sumulong Cojuangco Aquino; २५ जानेवारी १९३३ - १ ऑगस्ट २००९) ही फिलिपिन्स देशाची ११वी व पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होती.

१९८६ ते १९९२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेली अक्विनो तिच्या कार्यकाळात फिलिपिन्समधील सर्वात प्रभावी राजकारणी होती. फेर्दिनांद मार्कोसच्या २० वर्षाच्या जुलुमी राजवटीविरुद्ध १९८६ साली झालेल्या बंडामध्ये अक्विनोचा मोठा सहभाग होता. राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी गृहिणी राहिलेल्या अक्विनोला कोणत्याही प्रकारच्या शासनाचा अनुभव नव्हता. परंतु १९८३ साली तिच्या सेनेटर पतीची हत्या झाल्यानंतर ती राजकारणामध्ये उतरली.

कोराझोन अक्विनो
कोराझोन एक्विनो

Flag of the Philippines फिलिपिन्सची ११वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी १९८६ – ३० जून १९९२
मागील फेर्दिनांद मार्कोस
पुढील फिदेल रामोस

जन्म २५ जानेवारी १९३३ (1933-01-25)
तार्लाक, फिलिपिन्स
मृत्यू १ ऑगस्ट, २००९ (वय ७६)
मकाटी, मनिला महानगर
पती बेनिनो अक्विनो, ज्यु.
धर्म रोमन कॅथलिक
सही कोराझोन एक्विनोयांची सही

१९९२ साली राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर अक्विनोने कायमचे राजकारण सोडले. १९९८ साली तिला मॅगसेसे पुरस्कार मिळाला. २००९ मध्ये कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

Tags:

फिलिपिनो भाषाफिलिपिन्सफेर्दिनांद मार्कोस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बीड लोकसभा मतदारसंघपंकजा मुंडेपांढर्‍या रक्त पेशीअण्णा भाऊ साठेअलिप्ततावादी चळवळवातावरणशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीभूकंपशेतकरी कामगार पक्षगौतम बुद्धकळंब वृक्षवसंतराव दादा पाटीलमांजरउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघआलेखाचे प्रकारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारत छोडो आंदोलन२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाक्षय रोगयेसूबाई भोसलेउत्पादन (अर्थशास्त्र)स्वामी समर्थजंगली महाराजताज महालसत्यनारायण पूजामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेसप्तशृंगी देवीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेप्रहार जनशक्ती पक्षजागरण गोंधळरावेर लोकसभा मतदारसंघखो-खोबुलढाणा लोकसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येविनोबा भावेकुत्राविंचूकांजिण्याअभंगअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीरमाबाई आंबेडकरप्राण्यांचे आवाजगोवररविकांत तुपकरलता मंगेशकरअर्जुन पुरस्कारमोबाईल फोनमाळशिरस विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमराठी लिपीतील वर्णमालासुजात आंबेडकरमहाराष्ट्र विधान परिषदइंदुरीकर महाराजजास्वंदमहाराष्ट्राचा इतिहासदीनानाथ मंगेशकरकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेविल्यम शेक्सपिअरआंबामराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीसंविधानकरग्रामपंचायतगोपाळ कृष्ण गोखलेआरोग्यकोल्हापूर लोकसभा मतदारसंघन्यायस्वरग्रंथालयअजिंठा-वेरुळची लेणीकर्ण (महाभारत)अध्यापनसमर्थ रामदास स्वामीग्राहक संरक्षण कायदादत्तात्रेयजिल्हा परिषदन्यूटनचे गतीचे नियम🡆 More