कॉलोराडो नदी

कॉलोराडो नदी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात उगम पावणारी एक प्रमुख नदी आहे.

रॉकी पर्वतरांगेतपासून वाहणारी ही नदी युटा, नेव्हाडा, अ‍ॅरिझोनाकॅलिफोर्नियातून वाहत कॉर्तेझच्या समुद्रास मिळते. ग्रॅंड कॅन्यन ही या नदीने लक्षावधी वर्षांत कोरून काढलेली अतिप्रचंड घळ आहे. या घळीचा समावेश जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांमध्ये करण्यात आलेला आहे.

कॉलोराडो
कॉलोराडो नदी
इतर नावे रियो कॉलोराडो
उगम ला पूडर पास सरोवर
मुख कॅलिफोर्नियाचा अखात
पाणलोट क्षेत्रामधील देश कॉलोराडो, युटा, अ‍ॅरिझोना, नेव्हाडा, कॅलिफोर्निया (अमेरिका)
लांबी २,३३० किमी (१,४५० मैल)
उगम स्थान उंची २,७०० मी (८,९०० फूट)
सरासरी प्रवाह ६२० घन मी/से (२२,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६,२९,१००
उपनद्या ग्रीन नदी, लिटल कॉलोराडो नदी, गिला नदी
धरणे हूवर धरण, ग्लेन कॅन्यन धरण
कॉलोराडो नदी

या नदीवर हूवर डॅम हा बांध आहे.

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅलिफोर्नियाकॉर्तेझचा समुद्रकॉलोराडोजगातील सात नैसर्गिक आश्चर्येनेव्हाडायुटारॉकी पर्वतरांगॲरिझोना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तणावतिरुपती बालाजीमुखपृष्ठमहाराष्ट्र लोकसेवा आयोगअतिसारमराठी भाषाअक्षय्य तृतीयाअकोला जिल्हास्वामी विवेकानंदसुजात आंबेडकरस्वादुपिंडसंगीत नाटकभारतीय संविधानाची उद्देशिकाहोमरुल चळवळमेष रासभाषालंकारपंचायत समितीअष्टांगिक मार्गरयत शिक्षण संस्थामुंजराजरत्न आंबेडकरसंभोगक्रिकेटचा इतिहासरमाबाई आंबेडकरदिवाळीजिल्हाधिकारीमानवी शरीरआंब्यांच्या जातींची यादीराहुल कुलहस्तमैथुनवृत्तपत्रनाटकसविता आंबेडकरह्या गोजिरवाण्या घरातहिंदू कोड बिलमराठा घराणी व राज्येशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ताराबाई शिंदेआईस्क्रीममहानुभाव पंथसप्तशृंगी देवीदशावतारशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसात बाराचा उताराकोकणबिरजू महाराजमुघल साम्राज्यमराठाकुत्राकृष्णा नदीइंदुरीकर महाराजराज्यशास्त्रतुळजाभवानी मंदिरराजाराम भोसलेगोपीनाथ मुंडेधोंडो केशव कर्वेअकबरदशरथसंग्रहालयकोल्हापूर जिल्हाकामगार चळवळतिसरे इंग्रज-मराठा युद्धभारतातील सण व उत्सवजिजाबाई शहाजी भोसलेसमासभारतीय प्रजासत्ताक दिनए.पी.जे. अब्दुल कलामइंग्लंडतिथीसिंधुताई सपकाळवृत्तप्राण्यांचे आवाजबारामती विधानसभा मतदारसंघउमरखेड विधानसभा मतदारसंघस्वरविश्वजीत कदमस्वच्छ भारत अभियानघोरपडविजय कोंडके🡆 More