के.रं. शिरवाडकर

प्रा.

केशव रंगनाथ शिरवाडकर (जन्म : इ.स. १९२६; - २५ मार्च २०१८) हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करत. मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होत. के.रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक प्रख्यात नाव होते. त्यांनी आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाषा या विषयात त्यांनी अध्यापनाचे काम केले. त्यांच्या वाचन-लेखन-चिंतनाचे सार असलेले 'आपले विचारविश्व' हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी लिहिले. भारतीय विचारांच्या संदर्भात जगातील महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचे परिशीलन त्यांनी या ग्रंथात केले आहे.
शिरवाडकर यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ग.प्र. प्रधान आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवले.त्यानुसार त्यांनी नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या उभारणीत योगदान दिले.या महाविद्यालयात ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून १९५० सालापासून अध्यापन करू लागले. नंतर ते तेथे १९५५ ते १९७३ या काळात प्राचार्य होते.

पुस्तके


सन्मान आणि पुरस्कार

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद (२९-३० नोव्हेंबर, २०१२)
  • महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रविषयावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

ग.प्र. प्रधाननांदेडपुणेवि.वा. शिरवाडकरस्वामी रामानंद तीर्थ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जागतिक वारसा स्थानेफुटबॉलबलुतेदारलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीआदिवासीधर्मधनंजय चंद्रचूडबिब्बातुकडोजी महाराजगोविंद विनायक करंदीकरमेंदूशनिवार वाडाजैवविविधताभारतातील राजकीय पक्षजागतिक तापमानवाढभारतातील शेती पद्धतीभारतीय प्रजासत्ताक दिनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीअभंगगुरू ग्रहदुष्काळइ.स. ४४६मराठी व्याकरणपृथ्वीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गजागतिक व्यापार संघटनाचीनसौर शक्तीराजकीय पक्षमुखपृष्ठकडधान्यदादाभाई नौरोजीआईमहाराष्ट्रातील आरक्षणभारताचे नियंत्रक व महालेखापालपांडुरंग सदाशिव सानेश्रीलंकाविधानसभागोवाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळहॉकीवसंतराव नाईकअष्टविनायकमहाराष्ट्रातील किल्लेपु.ल. देशपांडेकोरोनाव्हायरस रोग २०१९कादंबरीजास्वंदशाश्वत विकास ध्येयेअहमदनगर जिल्हापेशवेवीणाकाळभैरवबृहन्मुंबई महानगरपालिकाकिरकोळ व्यवसायनाचणीभारतीय निवडणूक आयोगवेरूळची लेणीमेरी क्युरीमेळघाट व्याघ्र प्रकल्परॉबिन गिव्हेन्समानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रतत्त्वज्ञानभारताचे पंतप्रधानअश्वत्थामालोकसंख्याराज ठाकरेशेतीची अवजारेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगदालचिनीमराठी रंगभूमी दिनकेदारनाथ मंदिरमाधुरी दीक्षितफळबायोगॅसप्रकाश आंबेडकरअहवालकृष्ण🡆 More