कियारा अडवाणी मल्होत्रा (३१ जुलै १९९१ - हयात) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे.
कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ सालच्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियारा चमकली. तसेच तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेमविवाह केला.
कियारा अडवाणी मल्होत्रा | |
---|---|
जन्म | आलिया अडवाणी ३१ जुलै, १९९२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २०१४ - चालू |
भाषा | हिंदी |
पती |
This article uses material from the Wikipedia मराठी article कियारा अडवाणी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.