कन्या रास: बारा राशींपैकी सहावी रास

कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे.

राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्त्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे.

मीन रासही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते.

स्वभाव

ही जन्मरास असणाऱ्यांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता व संशोधक वृत्ती दिसून येते. त्या लोकांत ऐन वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद यांच्या जोरावर या राशीच्या लोकांना लोकप्रियता मिळते. ही माणसे निरीक्षण हातोटी उत्तम असलेली, अंतर्मनाचा थांग लागू न देणारी, पैशाच्या बाबतीत काटेकोर आणि, दूरचा विचार करणारी असतात. यांना माणसाची उत्तम पारख असते. उत्तरा नक्षत्राचे २,३,४ चरण, हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्राचे पहिले दोन चरण मिळून ही रास निर्माण होते.

ही जन्मरास असणाऱ्या मुलांची नावे- टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज या अक्षरांपैकी एखाद्या अक्षरावरून ठेवतात.

हे सुद्धा पहा

Tags:

बुध (ज्योतिष)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रामधील जिल्हेअमरावती विधानसभा मतदारसंघराज्यव्यवहार कोशसम्राट हर्षवर्धन२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासोनेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघराजगडमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभारतातील मूलभूत हक्कसंजीवकेसंवादव्यापार चक्रकांजिण्याजन गण मनजवसनृत्यउद्धव ठाकरेखाजगीकरणसूर्यनमस्कारशिवसेनारायगड (किल्ला)पवनदीप राजनपुणे लोकसभा मतदारसंघबीड जिल्हाबचत गटसम्राट अशोक जयंती२०१४ लोकसभा निवडणुकाकादंबरीकुटुंबनियोजनभारतरत्‍नन्यूझ१८ लोकमतस्नायूओवाकार्ल मार्क्सपुन्हा कर्तव्य आहेजत विधानसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तमहासागरमाती प्रदूषणधनु रासबारामती लोकसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघहळदसदा सर्वदा योग तुझा घडावावसाहतवादइतिहासएकपात्री नाटकभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हगहूमीन रासजागतिक कामगार दिनअजित पवारशिवनेरीविठ्ठलराव विखे पाटीलगौतम बुद्धभारताचे संविधानसिंधुताई सपकाळवाशिम जिल्हाशेवगाभारतातील राजकीय पक्षसंत जनाबाईपरभणी जिल्हाहिंदू कोड बिलमहारतुकडोजी महाराजमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीपुणे जिल्हाआद्य शंकराचार्यसोलापूरभारताच्या अधिकृत भाषांची यादीनाशिकवित्त आयोगएप्रिल २५छावा (कादंबरी)🡆 More