औंढा नागनाथ तालुका

औंढा नागनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा-नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.

टोपणनाव: नागनाथ / नागेश्वर
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१९° ३२′ ०४.३९″ N, ७७° ०२′ २२.४४″ E

भाषा मराठी
तहसील
पंचायत समिती

भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.

येथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे

औंढा नागनाथ तालुका
या तालुक्यातील गावांचा नकाशा

अंजनवाडा अंजनवाडी अनखळी असोंदा असोला असोला आजरसोंडा आमदरी उंडेगाव उखळी उमरा औंढा नागनाथ कंजारा काकडदाभा काठोडा तांडा कुंडकर पिंपरी केळी कोंडशी बुद्रूक गढाळा गांगलवाडी गोजेगाव गोळेगाव चिंचोली चिमेगाव चोंडी शहापूर जडगाव जलालदाभा जलालपूर जवळा जामगव्हाण जोडपिंपरी टाकळगाव ढेगज तपोवन दुघाळा तामटी तांडा दरेगाव दुरचुना देवाळा देवाळा दौडगाव धार नांदखेडा नांदगाव नागझरी नागेशवाडी नालेगाव निशाणा पांगरा पार्डी सावळी पिंपळदरी पिंपळा पुरजळ पूर पोटा पोटा खुर्द फुलदाभा बेरुळा बोरजा ब्राह्मणवाडा भोसी माथा मार्डी मूर्तीजापूर सावंगी मेथा येडूत येळी येहळेगाव रांजाळा राजदरी राजापूर रामेश्वर रूपूर लक्ष्मणनाईक तांडा लांडाळा लाख लोहरा खुर्द लोहरा बुद्रूक वगरवाडी वगरवाडी तांडा वडचुना वडद वसई वाळकी शिरड शहापूर शिरला संमगानाईक तांडा सारंगवाडी साळणा सावरखेडा सावळी खूर्द सावळी बुद्रूक सिद्धेश्‍वर सुकापूर सुरेगाव सूरवाडी सेंदूरसना सोनवाडी हिवरखेडा हिवराजाटू ........ई.

संदर्भ


Tags:

औंढा नागनाथ मंदिरगुजराथभारतमध्य प्रदेशमहाराष्ट्रराजस्थानहिंगोली जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रक्षा खडसेमुलाखतवनस्पतीरत्‍नागिरी जिल्हामहात्मा फुलेकेदारनाथ मंदिररक्तसंदिपान भुमरे२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापानिपतची पहिली लढाईकादंबरीदख्खनचे पठारदारिद्र्यकरवंदसम्राट हर्षवर्धनगुकेश डीअमरावती विधानसभा मतदारसंघघोणसवृत्तपत्रभारतीय जनता पक्षसिंधुदुर्गराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबाळशास्त्री जांभेकरभारतातील सण व उत्सवतिवसा विधानसभा मतदारसंघसाम्राज्यवादपिंपळसूर्यमालाशिर्डी लोकसभा मतदारसंघबाळ ठाकरेमहादेव गोविंद रानडेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेह्या गोजिरवाण्या घरातकेळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबाबा आमटेअक्षय्य तृतीयाप्रीमियर लीगतेजस ठाकरेपारशी धर्मअर्जुन वृक्षअहवालपरभणी विधानसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेसलिंगभावपारंपारिक ऊर्जादेवेंद्र फडणवीसमहाराणा प्रतापशाश्वत विकासराष्ट्रवादसामाजिक समूहमाहिती अधिकारबाजरीमहाराष्ट्र टाइम्सनांदेड जिल्हास्त्री सक्षमीकरणपुणेपु.ल. देशपांडेअनिल देशमुखभाऊराव पाटीलबुलढाणा विधानसभा मतदारसंघक्लिओपात्राअजिंठा लेणीकुळीथवृद्धावस्थामराठी संतनवग्रह स्तोत्रउत्पादन (अर्थशास्त्र)नालंदा विद्यापीठअमरावती लोकसभा मतदारसंघपूर्व दिशातमाशाजय श्री रामदूरदर्शनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमानसशास्त्रमहाराष्ट्रातील पर्यटन🡆 More