ओलोफ पाल्मे

स्वेन ओलोफ योआखिम पाल्मे (स्वीडिश: Sven Olof Joachim Palme; ३० जानेवारी १९२७ - २८ फेब्रुवारी १९८६) हा स्वीडन देशाचा पंतप्रधान होता.

पाल्मे १९६९ ते १९७६ व १९८२ ते १९८६ ह्या दोन वेळा पंतप्रधानपदावर होता. तसेच इराण–इराक युद्धादरम्यान पाल्मे संयुक्त राष्ट्रांचा विशेष मुत्सदी होता.

ओलोफ पाल्मे
ओलोफ पाल्मे

स्वीडन ध्वज स्वीडनचा २६वा पंतप्रधान
कार्यकाळ
८ ऑक्टोबर १९८२ – २८ फेब्रुवारी १९८६
राजा कार्ल सोळावा गुस्ताफ
मागील थॉर्ब्यॉन फाल्डिन
पुढील इंगव्हार कार्ल्सन
कार्यकाळ
१४ ऑक्टोबर १९६९ – ८ ऑक्टोबर १९७६
राजा गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ
कार्ल सोळावा गुस्ताफ
मागील टेग अरलॅंडर
पुढील थॉर्ब्यॉन फाल्डिन

जन्म ३० जानेवारी १९२७ (1927-01-30)
स्टॉकहोम
मृत्यू २८ फेब्रुवारी, १९८६ (वय ५९)
स्टॉकहोम
धर्म नास्तिक
सही ओलोफ पाल्मेयांची सही

शीत युद्धादरम्यान पाल्मेने अलिप्त धोरण स्वीकारले होते. २८ फेब्रुवारी १९८६ रोजी त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली.

बाह्य दुवे

ओलोफ पाल्मे 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इराण–इराक युद्धपंतप्रधानसंयुक्त राष्ट्रेस्वीडनस्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमोल कोल्हेकार्ल मार्क्ससोयाबीनराज ठाकरेबाबा आमटेपौर्णिमाथोरले बाजीराव पेशवेनिलेश लंकेभारतीय प्रशासकीय सेवासात आसरानांदेडजवसमहाराष्ट्र पोलीसयवतमाळ जिल्हाभारताचे राष्ट्रपतीप्रहार जनशक्ती पक्षकोल्हापूररॉयल चॅलेंजर्स बंगलोरदुसरे महायुद्धकराड उत्तर विधानसभा मतदारसंघभारतघोणसपरभणी विधानसभा मतदारसंघविशेषणलोकसभेचा अध्यक्षअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९चंद्रचार धामसर्वनामसाडेतीन शुभ मुहूर्तभारताची संविधान सभामासिक पाळीइतिहासपंजाबराव देशमुखरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीजाहिराततणावसम्राट अशोक जयंतीमेष रासविष्णुशास्त्री चिपळूणकररावणपरशुरामखासदारटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमराठी भाषा गौरव दिनएकांकिकामहादेव जानकरशिवाजी महाराजकवठवर्धा लोकसभा मतदारसंघनातीनागपूर लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलसोलापूर जिल्हाएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)विधान परिषदकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघताराबाईघोरपडक्रिकेटचे नियमकवितासचिन तेंडुलकरमहाराष्ट्र शासनवेरूळ लेणीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेचीनरामायणअहमदनगर लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लोककलादलित एकांकिकायूट्यूबजालना लोकसभा मतदारसंघअमरावती जिल्हाआंबेडकर कुटुंबशिर्डी लोकसभा मतदारसंघ🡆 More