ओट

ओट (Avena sativa) हे युरोप व अमेरिका येथे वापरात असलेले एक एकदलिक धान्य आहे.

याच्या पिकाला थंड, ओलसर हवा आणि मध्यम जमीन लागते. त्यामुळे ओटचे पीक भारतात हिमालयाच्या असलेल्या प्रदेशांत अल्प प्रमाणात घेतले जाते. ओटचे तुसे काढलेले दाणे भट्टीत भाजून त्याचे पीठ करतात व पिठाची बिस्किटे करतात.

ओटचे पोहे तयार करतात. ते शिजवून पाण्यात वा दुधात भिजवून सकाळी न्याहारी म्हणून खातात. ओटच्या पोह्यांची खीर बनते तसेच उत्तप्पाही करता येतो.

हे सुद्धा पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समीक्षावर्धमान महावीरकावळायवतमाळ जिल्हामांजरशब्द सिद्धीतुळजाभवानी मंदिररमाबाई रानडेआंबेडकर जयंतीमराठा घराणी व राज्येगुकेश डीबचत गटनृत्यभूतपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हातापमानहिरडामहाराष्ट्र गीततिवसा विधानसभा मतदारसंघमराठा साम्राज्यविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी२०१४ लोकसभा निवडणुकानामदेवसंत तुकारामऔरंगजेबछत्रपती संभाजीनगर जिल्हामीन रासजैन धर्मसौंदर्यागूगलमराठीतील बोलीभाषायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठजालना विधानसभा मतदारसंघमानवी विकास निर्देशांकहत्तीअचलपूर विधानसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघउचकीप्रदूषणबीड जिल्हाविजयसिंह मोहिते-पाटीललातूर लोकसभा मतदारसंघतूळ रासकुंभ रासतोरणाविशेषणउदयनराजे भोसलेभारतसूर्यमालाजालियनवाला बाग हत्याकांडमधुमेहजागतिक बँकक्रिकेटकादंबरीबारामती विधानसभा मतदारसंघजन गण मनपिंपळमहाराष्ट्रातील आरक्षणमतदानअहिल्याबाई होळकरॐ नमः शिवायप्रीमियर लीगसंस्कृतीराष्ट्रीय स्वयंसेवक संघहातकणंगले लोकसभा मतदारसंघवृषभ रासजास्वंदफिरोज गांधीहिंगोली विधानसभा मतदारसंघअष्टविनायकदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणराम सातपुतेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजायकवाडी धरणवंचित बहुजन आघाडीगायत्री मंत्रएकनाथ शिंदेमहाराष्ट्रातील राजकारण🡆 More