बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम

मर्सिडिझ-बेन्झ अरेना (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे.

ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे बांधकाम थांबवण्यात आले. सध्याचे स्टेडियम १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २००६ फिफा विश्वचषकासाठी ह्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर खर्च करून डागडुजी करण्यात आली. ह्या विश्वचषकामधील अंतिम सामना येथेच खेळवला गेला.

ऑलिंपिक स्टेडियम
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम
मागील नावे Deutsches Stadion
स्थान बर्लिन, जर्मनी
उद्घाटन १९३६
पुनर्बांधणी १९७४, २००६
बांधकाम खर्च २४.७ कोटी युरो
आसन क्षमता ७७,१६६
वापरकर्ते संघ/स्पर्धा
हेर्था बे.एस.से.

बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हेर्था बे.एस.से. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक व्यतिरिक्त आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी
१४ जून १९७४ बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  पश्चिम जर्मनी 1-0 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  चिली दुसरी फेरी
१८ जून १९७४ बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  पूर्व जर्मनी 1-1 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  चिली दुसरी फेरी
२२ जून १९७४ बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  ऑस्ट्रेलिया 0-0 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  चिली दुसरी फेरी

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
13 June 2006 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  ब्राझील
1 – 0
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  क्रोएशिया
गट फ
72,000
15 June 2006 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  स्वीडन
1 – 0
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  पेराग्वे
गट ब
72,000
20 June 2006 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  जर्मनी
3 – 0
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  इक्वेडोर
गट अ
72,000
23 June 2006 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  युक्रेन
1 – 0
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  ट्युनिसिया
गट ह
72,000
30 June 2006 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  जर्मनी
1 – 1 (4 – 2 PEN
)
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  आर्जेन्टिना
उपांत्य-पूर्व फेरी
72,000
9 July 2006 बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  इटली
1 – 1 (5 – 3 PEN
)
बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम  फ्रान्स
अंतिम सामना
72,000

बाह्य दुवे

स्टेडियमचे विस्तृत चित्र

Tags:

बर्लिन ऑलिंपिक स्टेडियम आंतरराष्ट्रीय सामनेबर्लिन ऑलिंपिक स्टेडियम बाह्य दुवेबर्लिन ऑलिंपिक स्टेडियमजर्मन भाषाजर्मनीपहिले महायुद्धफुटबॉलबर्लिनस्टेडियम१९१६ उन्हाळी ऑलिंपिक१९३६ उन्हाळी ऑलिंपिक२००६ फिफा विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जास्वंदनक्षलवाददक्षिण दिशापश्चिम दिशाकुणबीलीळाचरित्रकुपोषण२०१४ लोकसभा निवडणुकाबाटलीभीमाशंकरनितंबमहाड सत्याग्रहगुकेश डीचैत्रगौरीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९चिमणीवि.वा. शिरवाडकरतुळजाभवानी मंदिरपाऊसपोक्सो कायदाजागतिक कामगार दिनलोकशाहीगुरू ग्रहहत्तीशिवाजी महाराजक्रिकेटचा इतिहासयकृतक्रियाविशेषणभारताच्या राष्ट्रपतींची यादीविधान परिषदस्त्री नसबंदी शस्त्रक्रियावर्णमालानाचणीमहाराष्ट्रामधील जिल्हेबैलगाडा शर्यतपानिपतची दुसरी लढाईसोलापूर लोकसभा मतदारसंघसातव्या मुलीची सातवी मुलगीश्रीया पिळगांवकरभीमराव यशवंत आंबेडकरराज ठाकरेसोलापूरजिंतूर विधानसभा मतदारसंघजळगाव जिल्हाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीजिल्हाधिकारीबिरसा मुंडानगदी पिकेशिरूर विधानसभा मतदारसंघमुरूड-जंजिराहनुमान चालीसाकृष्णा नदीचंद्रगोंडस्नायूसंगीत नाटकराज्यसभाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबाबा आमटेगंगा नदीवृत्तपृथ्वीचे वातावरणअमेरिकेची संयुक्त संस्थानेशुभेच्छाआंब्यांच्या जातींची यादीशुद्धलेखनाचे नियमप्रज्ञा विवर्धन स्तोत्रअर्थ (भाषा)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकराज्यपालअरिजीत सिंगसोळा संस्कारचोळ साम्राज्यसाडेतीन शुभ मुहूर्ततिरुपती बालाजी🡆 More