एफ.सी.
गेल्सनकर्शन-शाल्क ०४ e.V. (जर्मन: Fußballclub Gelsenkirchen-Schalke 04 e. V.) हा जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०० साली स्थापन झालेला व जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा संघ जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय, यशस्वी व प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये विजेतेपद मिळवले आहे.
एफ.सी. शाल्क ०४ | ||||
पूर्ण नाव | एफ.सी. गेल्सनकर्शन-शाल्क ०४ e.V. | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Die Königsblauen (The Royal Blues) | |||
स्थापना | ४ मे १९०४ | |||
मैदान | फेल्टिन्स-अरेना, गेल्सनकर्शन (आसनक्षमता: ६१,९७३) | |||
लीग | बुंडेसलीगा | |||
२०१३-१४ | तिसरा | |||
|
This article uses material from the Wikipedia मराठी article एफ.सी. शाल्क ०४, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.