आउग्सबुर्ग

आउग्सबुर्ग (जर्मन: Augsburg) हे जर्मनी देशाच्या बायर्न या राज्यातील एक शहर आहे.

२००८ साली २.६४ लाख लोकसंख्या असलेले आउग्सबुर्ग बायर्नमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (म्युनिकन्युर्नबर्ग खालोखाल). तसेच रोमन सम्राट ऑगस्टसच्या हुकुमावरून इ.स. पूर्व १५ मध्ये वसवण्यात आलेले आउग्सबुर्ग जर्मनीमधील तिसरे सर्वात जुने शहर आहे.

आउग्सबुर्ग
Augsburg
जर्मनीमधील शहर

आउग्सबुर्ग

आउग्सबुर्ग
चिन्ह
आउग्सबुर्ग is located in जर्मनी
आउग्सबुर्ग
आउग्सबुर्ग
आउग्सबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 48°22′N 10°54′E / 48.367°N 10.900°E / 48.367; 10.900

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बायर्न
स्थापना वर्ष इ.स. पूर्व १५
क्षेत्रफळ १४६.९ चौ. किमी (५६.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,६४,७०८
  - घनता १,८०२ /चौ. किमी (४,६७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
augsburg.de


खेळ

फुटबॉल हा आउग्सबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. आउग्सबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे.


संदर्भ

बाह्य दुवे

आउग्सबुर्ग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा

Tags:

आउग्सबुर्ग खेळआउग्सबुर्ग संदर्भआउग्सबुर्ग बाह्य दुवेआउग्सबुर्ग हे सुद्धा पहाआउग्सबुर्गऑगस्टसजर्मन भाषाजर्मनीजर्मनीची राज्येन्युर्नबर्गबायर्नम्युनिकरोमन साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसांगली विधानसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रचिन्हसामाजिक कार्यअध्यक्षऔंढा नागनाथ मंदिरश्रीपाद वल्लभनक्षलवादहनुमाननगदी पिकेबौद्ध धर्ममहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमाळीभूगोलवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघशाहू महाराजराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारताचा ध्वजमुंजमधुमेहलीळाचरित्रप्राथमिक आरोग्य केंद्रटरबूजसंस्कृतीशेतकरीराजगडपानिपतची दुसरी लढाईहिंगोली विधानसभा मतदारसंघलोकसभा सदस्यमराठा साम्राज्यमहाराष्ट्रपसायदाननामदेवउंटहिंगोली जिल्हामिरज विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेहृदयहोमी भाभागोंधळप्रणिती शिंदेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीइतर मागास वर्गसूर्यमालाचोखामेळाबाबासाहेब आंबेडकरयशवंत आंबेडकरअश्वगंधात्र्यंबकेश्वरनगर परिषदए.पी.जे. अब्दुल कलामबैलगाडा शर्यतसिंधुताई सपकाळविश्वजीत कदमभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याआईस्क्रीममहाराष्ट्रातील आदिवासी समाजवेदशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ह्या गोजिरवाण्या घरातभरती व ओहोटीकेंद्रशासित प्रदेशभारतातील जिल्ह्यांची यादीस्वच्छ भारत अभियानज्ञानपीठ पुरस्कारवसंतराव दादा पाटीलसुतकमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तअलिप्ततावादी चळवळभारूडस्वामी समर्थमहाराष्ट्र लोकसेवा आयोगउद्धव ठाकरेइंग्लंड🡆 More