अवलोकितेश्वर

अवलोकितेश्वर हा महायान या बौद्ध संप्रदायातील लोकप्रिय बोधिसत्त्वांपैकी एक आहे.

महायान पंथात बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्याला उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले.

अवलोकितेश्वर
अवलोकितेश्वर

कंबोडियाचा सातवा जयवर्मन राजा वारल्यावर झाल्यावर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हटले जाऊ लागले होते असाही उल्लेख आहे. अवलोकितेश्वर म्हणजे कारुण्याचे प्रतीक असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]अवलोकितेश्वर म्हणजे ज्याची दयार्द्र नजर ही भूमीवरील व्याधी, पीडा, त्रस्तता भोगणाऱ्या लोकांकडे वळली आहे.

स्वरूप

अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात.

Tags:

बोधिसत्त्वबौद्ध धर्माचे संप्रदायमहायान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बचत गटमराठी वाक्प्रचारबुलढाणा जिल्हासृष्टी देशमुखसोलापूरमलेरियामहारविनयभंगभूकंपमुंबई शहर जिल्हाअयोध्याशाहू महाराजभालचंद्र वनाजी नेमाडेकोकणसप्तशृंगी देवीजहाल मतवादी चळवळअकबरलोकशाहीछावा (कादंबरी)अजिंक्यतारानातीकीर्तनप्रथमोपचारमहाराष्ट्र शासनहोमरुल चळवळवातावरणाची रचनापोक्सो कायदाक्रिकेटखेळशब्दयोगी अव्ययगालफुगीए.पी.जे. अब्दुल कलामसंदेशवहनचिपको आंदोलनभारतीय संविधानाचे कलम ३७०घुबडजय श्री रामविरामचिन्हेफणसग्रहसंवादनामदेवदेवेंद्र फडणवीसश्रीलंकामहाजालशुक्र ग्रहपुरंदर किल्लापंजाबराव देशमुखविवाहमंगळ ग्रहअहिल्याबाई होळकरघनकचराराज ठाकरेजलचक्रराहुल गांधीवायुप्रदूषणचंद्रभरती व ओहोटीअनुवादपूर्व आफ्रिकाऋग्वेदमहात्मा फुलेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकोकण रेल्वेबाळ ठाकरेवीणाअश्वगंधाइंग्लंड क्रिकेट संघहंबीरराव मोहितेनाटकनगर परिषदवेरूळची लेणीअहिराणी बोलीभाषाशहाजीराजे भोसलेकासवभारतातील राजकीय पक्षयेसूबाई भोसलेराजकारणातील महिलांचा सहभाग🡆 More