अळिंबी

मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे.

मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.

भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील चिनी मशरूम (Volvariella volvacea) या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

बुरशीवनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय रिझर्व बँककोरफडराजरत्न आंबेडकरनृत्यजवलोकमान्य टिळककोरेगावची लढाईनाटकबावीस प्रतिज्ञासावता माळीकेरळजागतिक कामगार दिनगौतम बुद्धभाऊराव पाटीलमराठा साम्राज्यदेवनागरीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारतीय संसदज्योतिबा मंदिरबलुतं (पुस्तक)भारतरत्‍नलोकसंख्याआयुर्वेदजगदीश खेबुडकरव्यसनप्रदूषणमहिलांसाठीचे कायदेवनस्पतीशिवाजी महाराजांची राजमुद्रारशियाबेकारीमहाराष्ट्रातील पर्यटनजिल्हा परिषदपृथ्वीसांगली लोकसभा मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गदारिद्र्यरेषाभारतीय तंत्रज्ञान संस्थाबारामती लोकसभा मतदारसंघउद्धव ठाकरेभोपाळ वायुदुर्घटनाविठ्ठलआकाशवाणीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेपहिले महायुद्धगुकेश डीदिशादिनकरराव गोविंदराव पवारमानवी विकास निर्देशांकमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)लोकमतभाषा विकासयोगसंग्रहालयभूगोलमहाराष्ट्र पोलीससंगीत नाटकभारताचा इतिहासमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगोपाळ हरी देशमुखबाराखडीप्रार्थना समाजअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रमावळ लोकसभा मतदारसंघहवामानाचा अंदाजविशेषणनाशिकसूर्यमालाजागतिक लोकसंख्याविमाओवारावणसंस्कृतीहिंगोली विधानसभा मतदारसंघकृष्णशिवछत्रपती पुरस्कार🡆 More