अल ऐन

अल ऐन (अरबी: العين) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील चौथ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर (दुबई, अबु धाबी व शारजा खालोखाल) आहे.

अल ऐन शहर अबु धाबी अमिरातीमध्ये अबु धाबी शहराच्या १६० किमी पूर्वेस तर दुबईच्या १२० किमी दक्षिणेस ओमान देशाच्या सीमेजवळ वसले आहे. अल ऐन हे संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान ह्याचे जन्मस्थान आहे.

अल ऐन
العين
संयुक्त अरब अमिरातीमधील शहर

अल ऐन

अल ऐन is located in संयुक्त अरब अमिराती
अल ऐन
अल ऐन
अल ऐनचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान

गुणक: 24°12′27″N 55°44′41″E / 24.20750°N 55.74472°E / 24.20750; 55.74472

देश संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रांत अबु धाबी अमिरात
स्थापना वर्ष ९ जून १८३३
क्षेत्रफळ ९५८ चौ. किमी (३७० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६,३८,००५
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००

येथील ऐतिहासिक स्थानांसाठी अल ऐन युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे

अल ऐन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अबु धाबीअरबी भाषाओमानदुबईपश्चिम आशियाशारजाशेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यानसंयुक्त अरब अमिराती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दादाजी भुसेश्यामची आईफुलपाखरूभगवद्‌गीतावर्णमालारवींद्रनाथ टागोरलैंगिकतालता मंगेशकरसमासभारतीय संविधानाची उद्देशिकाविठ्ठल रामजी शिंदेमुंजरयत शिक्षण संस्थाभारतीय संविधानाचे कलम ३७०इतिहासाच्या अभ्यासाची साधनेलाला लजपत रायदुष्काळशनिवार वाडाअंदमान आणि निकोबारअकबरद्रौपदी मुर्मूमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीईशान्य दिशासाडेतीन शुभ मुहूर्तशाश्वत विकासअमेरिकेची संयुक्त संस्थानेसंत जनाबाईपळसनाशिकमेळघाट व्याघ्र प्रकल्पअडुळसाबिब्बानागपूरस्वरधर्मो रक्षति रक्षितःराजकीय पक्षवाणिज्यनेतृत्वठाणेमोटारवाहनमोबाईल फोननर्मदा परिक्रमामहारहरितगृह परिणामधोंडो केशव कर्वेसिंधुदुर्ग जिल्हासुषमा अंधारेसम्राट हर्षवर्धनमराठी साहित्यमहात्मा गांधीविरामचिन्हेचित्ताचंद्रभारतीय नियोजन आयोगयेशू ख्रिस्तऑलिंपिक खेळात भारतपर्यटनसंपत्ती (वाणिज्य)सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेदौलताबादयवतमाळ जिल्हादहशतवाद विरोधी पथककोल्हापूर जिल्हाकारलेभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबास्केटबॉलधर्मरत्‍नागिरी जिल्हातुळसयेसाजी कंकमराठी संतनैसर्गिक पर्यावरणसायबर गुन्हाघारापुरी लेणीभोपळावेड (चित्रपट)🡆 More