अरुंधती किरकिरे (३१ मे, १९८०:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०००-०५ दरम्यान एक कसोटी आणि ३० एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे.
१९८०">१९८०:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०००-०५ दरम्यान एक कसोटी आणि ३० एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही यष्टिरक्षण करीत असे आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. किरकिरे मध्य प्रदेश आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली.
साचा:India Squad 2000 Women's Cricket World Cup साचा:India Squad 2004 Women's Asia Cup
This article uses material from the Wikipedia मराठी article अरुंधती किरकिरे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.