सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स ( सप्टेंबर १९, इ.स.

१९६५">इ.स. १९६५) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.

सुनीता विल्यम्स
सुनीता विल्यम्स

सुरुवातीचे आयुष्य

सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना , अँना ही ३ वर्ष मोठी होती

सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली.

शिक्षण

• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.

सैनिकी कारकीर्द

सुनीता विल्यम्स मे १९८७ला अमेरिकन नौदलात मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मायामी, फ्लोरिडा येथे झालेल्या बचावकार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुक्त असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासामध्ये निवड झाली.

नासा कारकीर्द

Tags:

सुनीता विल्यम्स सुरुवातीचे आयुष्यसुनीता विल्यम्स शिक्षणसुनीता विल्यम्स सैनिकी कारकीर्दसुनीता विल्यम्स नासा कारकीर्दसुनीता विल्यम्सअंतराळयात्रीअमेरिकेची संयुक्त संस्थानेआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकइ.स. १९६५नासासप्टेंबर १९

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अंजनेरीबडनेरा विधानसभा मतदारसंघशिव जयंतीआत्मविश्वास (चित्रपट)नारळनागपूर लोकसभा मतदारसंघपथनाट्यकलाभारतीय रिझर्व बँकवर्णमालाकासवविशेषणसुंदर कांडताराबाईआमदारसदा सर्वदा योग तुझा घडावारेणुकाराजकारणपंचायत समितीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तबहुराष्ट्रीय कंपनीसातारा लोकसभा मतदारसंघबीड विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाचे कलम ३७०सोयाबीनअश्विनी एकबोटेलोणार सरोवरसमाजशास्त्रकवठजगातील देशांची यादीभारतीय संस्कृतीपर्यावरणशास्त्रअश्वत्थामामुलाखतमाढा लोकसभा मतदारसंघचंद्रआद्य शंकराचार्यकापूससंवादसह्याद्रीअभिव्यक्तीइतिहासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनजिल्हा परिषदनागपूरसेवालाल महाराजलोकसभेचा अध्यक्षविनयभंगमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगवल्लभभाई पटेलमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीपन्हाळास्त्रीशिक्षणयोग२०१९ पुलवामा हल्लाकुंभ रासभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितारविकांत तुपकरराशीसोवळे (वस्त्र)ज्ञानेश्वरीराखीव मतदारसंघबहावाचाफागुकेश डीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीभारताची जनगणना २०११विष्णुसहस्रनामहनुमान जयंतीमिठाचा सत्याग्रहसुतकमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहादेव गोविंद रानडेभारत छोडो आंदोलनअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमहाभारतजळगाव लोकसभा मतदारसंघ🡆 More