अपवर्तन

अपवर्तन किंवा प्रणमन (इंग्लिश : Refraction) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेत तरंगाच्या गतीतील बदलामुळे तरंगाची दिशा बदलते.

सहसा असे वर्तन तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरत असताना घडते, कारण दोन भिन्न गुणधर्मांच्या माध्यमांमधून जाताना तरंगाची गतीही भिन्न असते. अपवर्तनाचे शास्त्रीय विवरण स्नेल यांच्या नियमानुसार केले जाते; ज्यानुसार θ1 हा आयात कोन θ2 या अपवर्तन कोनाशी या सूत्राने बद्ध असतो :

अपवर्तन
स्नेल यांचा नियम : भिन्न अपवर्तनांक असलेल्या दोन माध्यमांच्या सीमापृष्ठाशी घडलेले अपवर्तन, ज्यात n2 > n1. दुसऱ्या माध्यमात स्थितिवेग (Phase velocity) कमी असल्याने (v2 < v1), θ2 हा अपवर्तन कोन θ1 आयात कोनापेक्षा लहान असतो; त्यामुळे अधिक अपवर्तनांकाच्या माध्यमातील किरण लंबाच्या अधिक जवळ असतो.

यात v1v2 हे संबंधित माध्यमांतील तरंगाचे वेग आहेत आणि n1n2 हे अपवर्तनांक आहेत.

तरंगांच्या अपवर्तनाचे ॲनिमेशन
प्रकाशाचे प्रतल तरंग १ एवढा अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमातून १.५ अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमात जाताना ५६ अंशांच्या कोनातून कसे अपवर्तित होतात याचे चेतनाचित्रण

Tags:

इंग्लिश भाषातरंग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीहिंदू तत्त्वज्ञानमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथदीपक सखाराम कुलकर्णीचांदिवली विधानसभा मतदारसंघमेरी आँत्वानेतबाबासाहेब आंबेडकरस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाचातकसत्यशोधक समाजद्रौपदी मुर्मूशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसंस्कृतीदुष्काळरयत शिक्षण संस्थाजिल्हा परिषदभारतातील राजकीय पक्षजिजाबाई शहाजी भोसलेसावता माळीआंब्यांच्या जातींची यादीसचिन तेंडुलकरसायबर गुन्हाधनंजय मुंडेभारताच्या पंतप्रधानांची यादीप्रेमानंद गज्वीनितीन गडकरीमहाभारतशिवनेरीअष्टविनायकसातव्या मुलीची सातवी मुलगीबीड लोकसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीजेजुरीसुशीलकुमार शिंदेधनगर२०२४ लोकसभा निवडणुकावायू प्रदूषणधृतराष्ट्रसामाजिक कार्यबाबरभारतातील मूलभूत हक्कभारताचे संविधानहातकणंगले विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीविमावर्धा लोकसभा मतदारसंघलक्ष्मीसंयुक्त महाराष्ट्र चळवळप्रीमियर लीगशुभेच्छामुघल साम्राज्यहस्तमैथुनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकडुलिंबगावकुटुंबस्वरपांढर्‍या रक्त पेशीरामदास आठवलेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघनागपूरमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपांडुरंग सदाशिव सानेभोपाळ वायुदुर्घटनासाम्यवादनगर परिषदभारताचे राष्ट्रचिन्हमुलाखतमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीदशावतारदिल्ली कॅपिटल्सदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघइतिहासाच्या अभ्यासाची साधने२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाएकनाथ शिंदेशनि (ज्योतिष)बचत गट🡆 More