अनातोलिया

अनातोलिया (तुर्की: Anadolu ; ग्रीक: Ἀνατολή, आनातोली, अर्थ: सूर्योदय; इंग्रजी: Asia Minor, एशिया मायनर, अर्थ: छोटा आशिया ;) ही आशियाच्या सर्वाधिक पश्चिमेकडील भूप्रदेशासाठी वापरली जाणारी भौगोलिक व ऐतिहासिक संज्ञा आहे.

अनातोलियाने तुर्कस्तानाच्या प्रजासत्ताकाचा मोठा हिस्सा व्यापला आहे. याच्या उत्तरेस काळा समुद्र, ईशान्येस जॉर्जिया, पूर्वेस आर्मेनियाचा डोंगराळ प्रदेश, आग्नेयेस मेसापोटेमिया, दक्षिणेस भूमध्य समुद्र, तर पश्चिमेस एजियन समुद्र आहेत. ऐतिहासिक काळापासून हिटाइट, ग्रीक, पर्शियन, असीरियन, आर्मेनियन, रोमन, बायझंटाइन, अनातोलियन सेल्जुक, ओस्मानी संस्कृती अनातोलियाच्या परिसरात नांदल्यामुळे अनातोलिया पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने जगातील सर्वांत संपन्न वारसा असणाऱ्या प्रदेशांपैकी एक आहे.

अनातोलिया
अनातोलियाचा उपग्रहीय चित्रांद्वारे साकारलेला व्यामिश्र नकाशा: तुर्कस्तानाच्या आशियातील भूभागाचा पश्चिमेकडील दोन तृतीयांश हिस्सा अनातोलियाने व्यापला आहे.

Tags:

आर्मेनियाआशियाइंग्लिश भाषाएजियन समुद्रओस्मानी साम्राज्यकाळा समुद्रग्रीक भाषाजॉर्जियातुर्कस्तानतुर्की भाषाभूमध्य समुद्रमेसापोटेमिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तलाठीराज्य निवडणूक आयोगनांदेड लोकसभा मतदारसंघकोकणआत्महत्याकादंबरीसाडेतीन शुभ मुहूर्तसूर्यमहादेव जानकरधाराशिव जिल्हावर्णकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारताचा ध्वजनोटा (मतदान)वृषभ रासआझाद हिंद फौजदौलताबाद किल्लाभारताची जनगणना २०११गुळवेलछावा (कादंबरी)ध्वनिप्रदूषणपारशी धर्मअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघपळसए.पी.जे. अब्दुल कलामरत्‍नागिरी जिल्हामोबाईल फोनभगवद्‌गीताज्यां-जाक रूसोकाळूबाईसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपुन्हा कर्तव्य आहेमराठी व्याकरणजपानमण्यारमराठासम्राट अशोक जयंतीखडकांचे प्रकारभारतीय संविधानाचे कलम ३७०पुरस्कारऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनानाचणीसावता माळीप्राणायाममहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअभंगस्वदेशी चळवळइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसिंधुदुर्गभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेकेदारनाथ मंदिरताराबाईस्थानिक स्वराज्य संस्थाभूकंपाच्या लहरीदीनबंधू (वृत्तपत्र)ताम्हणअमरावतीशाळानाशिकविरामचिन्हेविनायक दामोदर सावरकरगोवाराष्ट्रवादजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)सात आसराक्रिकेटचा इतिहासवेदकल्की अवतारभारत सरकार कायदा १९३५होळीसकाळ (वृत्तपत्र)गोंधळमहानुभाव पंथभारतातील जातिव्यवस्थाखंडहस्तकलासमाज माध्यमे🡆 More