निकोल किडमन

निकोल मेरी किडमन (इंग्लिश: Nicole Mary Kidman; २० जून १९६७) ही एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे.

१९८३ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी किडमन १९८९ सालच्या डेड काम ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या मोलिं रूज ह्या चित्रपटासाठी किडमनला ऑस्कर नामांकन तर पुढील वर्षामधील द आवर्स ह्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

निकोल किडमन
निकोल किडमन
स्थानिक नाव Nicole Kidman
जन्म निकोल मेरी किडमन
२० जून, १९६७ (1967-06-20) (वय: ५६)
होनोलुलु, हवाई
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलियन
नागरिकत्व ऑस्ट्रेलियन, अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री, गायिका, निर्माती
कारकीर्दीचा काळ १९८३ - चालू
पती टॉम क्रूझ (१९९० - २००१)
अधिकृत संकेतस्थळ nicolekidmanofficial.com

बाह्य दुवे

निकोल किडमन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाऑस्कर पुरस्कारऑस्ट्रेलिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ग्रामदैवतविधानसभाकोरफडवर्धमान महावीरमहानुभाव पंथवसुंधरा दिनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमुरूड-जंजिराआलेखाचे प्रकारकवठवातावरणबाराखडीघोणससंभाजी भोसलेहनुमान जयंतीजन गण मनयोनीमण्यारयेसूबाई भोसलेहार्दिक पंड्याविष्णुसहस्रनामपुस्तकढेकूणकर्ण (महाभारत)मानसशास्त्रनीती आयोग१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसमुपदेशनजगातील देशांची यादीनिवडणूकलोकशाहीतमाशाकुलदैवतबीड विधानसभा मतदारसंघनृत्यवृत्तपत्रशेतकरी कामगार पक्षराजाराम भोसलेपुरस्कारबहिष्कृत भारतसज्जनगडमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसाम्यवादधर्मो रक्षति रक्षितःडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनक्रांतिकारकजलप्रदूषणआंबेडकर जयंतीपर्यटनमाढा लोकसभा मतदारसंघऔंढा नागनाथ मंदिरसौर ऊर्जापक्षीबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारतीय आडनावेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीअजिंठा-वेरुळची लेणीइंडियन प्रीमियर लीगआमदारटोपणनावानुसार मराठी लेखकसाईबाबाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेऔद्योगिक क्रांतीगाडगे महाराजबहिणाबाई चौधरीजैवविविधताभारतातील शासकीय योजनांची यादीगडचिरोली जिल्हाकावीळसर्वनामफुफ्फुसक्रिकेटकामसूत्रऊसफणससंजय हरीभाऊ जाधव🡆 More