सरसावा वायुसेना तळ

सरसावा वायुसेना तळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर येथे असलेला विमानतळ आहे.

याचा वापर भारतीय वायुसेना करीत असली तरी अधूनमधून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सहारनपूर येथे ये-जा करण्यासाठी या तळाचा वापर करण्यात येतो.

येथे वायुसेनेच्या ३०व्या विंगमधील ११७ आणि १५२ क्रमांकाची हेलिकॉप्टर दले एम.आय.-१७ प्रकारची हेलिकॉप्टर उडवतात.

संदर्भ

Tags:

उत्तर प्रदेशभारतभारतीय वायुसेनासहारनपूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शहाजीराजे भोसलेभारताचा स्वातंत्र्यलढाबुलढाणा विधानसभा मतदारसंघकल्याण (शहर)प्राणायामसंवादनातीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेविधानसभाउमरखेड विधानसभा मतदारसंघकासारतुतारीसुजात आंबेडकरसंत बाळूमामाघनसावंगी विधानसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जगातील देशांची यादीरामदास आठवलेनाचणीपाथरी विधानसभा मतदारसंघश्यामची आईनवरी मिळे हिटलरलामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कुटुंबकालभैरवाष्टकधनगरआचारसंहिताकिनवट विधानसभा मतदारसंघअसहकार आंदोलनमराठा घराणी व राज्येगोत्रमराठी संतअकोला लोकसभा मतदारसंघशांता शेळकेनाशिक लोकसभा मतदारसंघजैवविविधताअमरावती जिल्हादलित वाङ्मयपानिपतची तिसरी लढाईसूर्यनमस्कारगोविंदा (अभिनेता)पाऊसनरसोबाची वाडीन्यूटनचे गतीचे नियममतदार नोंदणीमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेदलित एकांकिकासज्जनगडविष्णुसहस्रनामसाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्रआकाशवाणीजास्वंदधर्मो रक्षति रक्षितःअजित पवारविंडोज एनटी ४.०फारसी भाषाजलप्रदूषणबीड लोकसभा मतदारसंघसंगणक विज्ञानअचलपूर विधानसभा मतदारसंघदिनकरराव गोविंदराव पवारदूरदर्शनसोलापूरक्रिकेटचा इतिहाससदा सर्वदा योग तुझा घडावाबीड जिल्हाफुटबॉलगृह विभाग (महाराष्ट्र शासन)भारताचे राष्ट्रपतीरक्तगटबुद्धिबळशिखर शिंगणापूर🡆 More