वासनवेल

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

वासनवेल ही वनस्पती आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. नवीन संकल्पनेनुसार कोरोना औषधांमध्ये या वनस्पतीचा खूप उपयुक्त उपयोग होईल ही वनस्पती विषाणूजन्य रोगांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते असे अनेक तज्ञांचे मत आहे


विषाणूरोधी गुणधर्म

वासनवेल किंवा पातालगरुडी (शास्त्रीय नाव- कोक्युलस हिर्सुटस) या वनस्पतीची वेल देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात येते. काही ठिकाणी ती बारमाही उपलब्ध असते. या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि मूळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. डोकेदुखी, डोळ्यांची साथ, दातदुखी, पोटदुखी, अतिसार, त्वचेचे रोग अशा विविध आजारांवर उपचारांसाठी परंपरागत या वनस्पतीचा वापर केला जातो. सनफार्माने वासनवेलच्या अर्कापासून तयार केलेल्या 'एक्यूसीएच' या औषधामुळे डेंगी, करोनासह विविध विषाणूंचा संसर्ग कमी होत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे.

पूर्ण माहीती करीता वाचा

वासनवेल व करोनासह विविध आजारांवर उपयुक्त असणारी वनस्पती

[१] पूर्ण माहीती करीता वाचा

http://coronainnings.blogspot.com/2020/09/cocculus-hirsutus-and-coronavirus.html

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यापार चक्रशिवनेरीमातीहोमरुल चळवळप्रणिती शिंदेगुढीपाडवानांदेड लोकसभा मतदारसंघहरितक्रांती२०२४ लोकसभा निवडणुकाजागतिक बँकनिवडणूकटरबूजतमाशाजळगाव जिल्हामराठा साम्राज्यसंवादचातकश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघबुद्धिबळब्रिक्सस्त्रीवादहिंदू कोड बिलभाषाघोणसधनगरहस्तमैथुनपांडुरंग सदाशिव सानेमराठा घराणी व राज्येसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेराष्ट्रीय स्वयंसेवक संघवर्तुळपर्यटन२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीनदीबीड जिल्हाहवामान बदलन्यूझ१८ लोकमतसिंधु नदीपु.ल. देशपांडेजन गण मनचोळ साम्राज्यगहूखंडोबाअमोल कोल्हेराजाराम भोसलेजालना जिल्हास्वामी समर्थत्रिरत्न वंदनाहनुमान चालीसास्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्राची हास्यजत्राशरद पवारमहाराष्ट्रातील किल्लेगावनंदुरबार लोकसभा मतदारसंघमराठवाडामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीप्राथमिक आरोग्य केंद्रसंदीप खरेए.पी.जे. अब्दुल कलामवित्त आयोगलोकसभाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीप्रतिभा पाटीलमहाबळेश्वरदिशाचाफाउद्धव ठाकरेकांजिण्याभारतआमदारवृत्तपत्रभारताचे उपराष्ट्रपतीनागपूरशनि (ज्योतिष)प्रीतम गोपीनाथ मुंडे🡆 More