राहाता तालुका

राहता तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हा लेख राहाता तालुका विषयी आहे. राहाता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
राहाता तालुका
राहाता तालुका
राहाता तालुका
महाराष्ट्र राज्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या नकाशावरील राहाता तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
जिल्हा उप-विभाग शिर्डी
मुख्यालय राहाता

क्षेत्रफळ ७५९.१९ कि.मी.²
लोकसंख्या २,८८,००३ (२००१)
साक्षरता दर ६८.१६

प्रमुख शहरे/खेडी लोणी, शिर्डी, पुणतांबा
तहसीलदार ए.सी.शिदें
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ शिर्डी
आमदार राधाकृष्ण विखे
पर्जन्यमान ४४१ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

राहता पूर्वी कोपरगाव तालुक्यात होता. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी कोपरगाव जिल्हा कृती समिती स्थापन केली आहे.

राहाता गावाचे आराध्य दैवत म्हणजे वीरभद्र महाराज आणि नवनाथ महाराज आहे. या देवांची जत्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या सुमारास भरत असते. आधल्या दिवशी नवनाथ महाराजांची जत्रा भरते, व दुसऱ्या दिवशी वीरभद्र महाराजांची जत्रा भरते. या दोन्ही दिवशींच्या जत्रेचे प्रतीक म्हणजे वाजत गाजत निघणारी गळवंती. पहिल्या दिवशी गळवंती वीरभद्र मंदिराकडून नवनाथ मंदिराकडे नेतात. व दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदिराकडून वीरभद्र मंदिराकडे नेतात. त्या दिवशी वीरभद्र मंदिरासमोर डफाचा खेळ असतो, व त्याच बरोबर गळवंतीचा कार्यक्रमही चालत असतात.

राहाता शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर-मनमाड राज्य महामार्गावर मधोमध व शिर्डीपासून ४ कि.मी. अंतरावर आहे़.

बाह्य दुवे

  • "राहता तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.

Tags:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कवितासंस्‍कृत भाषाजागतिक पुस्तक दिवसपरातरामायणसंस्कृतीअष्टविनायकमाती प्रदूषणजैवविविधताविरामचिन्हेकादंबरीपंचशीलकिरवंतक्रियापदभारतीय निवडणूक आयोगमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीमहात्मा फुलेगुढीपाडवापद्मसिंह बाजीराव पाटीललिंग गुणोत्तरसंभाजी भोसलेपरभणी जिल्हाए.पी.जे. अब्दुल कलामईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेगांडूळ खतमावळ लोकसभा मतदारसंघनक्षलवादअकोला जिल्हावृत्तपत्रठाणे लोकसभा मतदारसंघत्रिरत्न वंदनाअण्णा भाऊ साठेजायकवाडी धरणतणावमहाभारतटरबूजनवग्रह स्तोत्रगणपतीसाम्यवादआनंद शिंदेअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाबळेश्वरविधान परिषददक्षिण दिशासोलापूर जिल्हाकेळकृष्णबुलढाणा विधानसभा मतदारसंघमुंजपंढरपूरविक्रम गोखलेभारतीय संसदनदीभारतातील सण व उत्सव२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाजोडाक्षरेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजलिंगभावविवाहइंदिरा गांधीलक्ष्मीआणीबाणी (भारत)शेतकरीनरसोबाची वाडीहातकणंगले विधानसभा मतदारसंघसरपंचवडबौद्ध धर्मअचलपूर विधानसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरबडनेरा विधानसभा मतदारसंघगुणसूत्रगोपीनाथ मुंडेसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More