रंग

रंग ही प्राण्यांना डोळ्यांद्वारे होणारी संवेदना आहे.

प्रकाशाच्या (विद्युतचुंबकीय लहरींच्या) विविध तरंगलांबीनुसार विविध रंगांची संवेदना असते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात. उदा. मधमाशीला अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते, परंतु; त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखू शकते. मनुष्यप्राण्याची दृष्टी "त्रिरंगी" म्हणता येईल, कारण मनुष्याच्या डोळ्यात ३ प्रकारच्या चेतापेशी असतात आणि त्या ३ वेगवेगळ्या तरंगलांबींच्या वर्गांना संवेदनशील असतात. शंकूकार चेतापेशींचा एक प्रकार लांब तरंगलांबी (५६४ - ५८० नॅमी; लाल रंग), दुसरा प्रकार मध्यम तरंगलांबी (५३४ - ५४५ नॅमी; हिरवा रंग), आणि तिसरा प्रकार छोट्या तरंगलांबींसाठी (४२० - ४४० नॅमी; निळा रंग) संवेदनशील असतो. मानवास दिसणारे इतर सगळे रंग या तीन रंगांच्या मिश्रणानेच तयार होतात.

रंग
रंगांचा वर्णपट (Spectrum)
रंग
विविध रंगांच्या पेन्सिली

गेरू, चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, पानांचा रस हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत[ संदर्भ हवा ].

रंगामध्ये वर्णक (pigment) आणि रंजक (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे सेंद्रिय व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.

रंगांची यादी:

रंग विविध प्रकारचे असतात.रंग माणसाना आपल्याकडे आकर्षित करतो.

छटा

इंद्रधनुष्यातील रंग
तरंग लांबी वारंवारिता
तांबडा ~ ६२५–७४० नॅनो मीटर ~ ४८०–४०५ THz
नारिंगी ~ ५९०–६२५ नॅनो मीटर ~ ५१०–४८० THz
पिवळा ~ ५६५–५९० नॅनो मीटर ~ ५३०–५१० THz
हिरवा ~ ५००–५६५ नॅनो मीटर ~ ६००–५३० THz
निळा ~ ४८५–५०० नॅनो मीटर ~ ६२०–६०० THz
पारवा ~ ४४०–४८५ नॅनो मीटर ~ ६८०–६२० THz
जांभळा ~ ३८०–४४० नॅनो मीटर ~ ७९०–६८० THz

Tags:

डोळेतरंगलांबीनॅनोमीटरप्रकाशमधमाशी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिक्षणस्वतंत्र मजूर पक्षपरीक्षितभारतीय संस्कृतीमहाराष्ट्र विधानसभाबाळ ठाकरेशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसंगणक विज्ञानविहीरमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअणुऊर्जाबैलगाडा शर्यतरेबीजबीबी का मकबरायोगासनवसंतराव नाईकबेकारीलैंगिकताआग्नेय दिशापक्ष्यांचे स्थलांतरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारए.पी.जे. अब्दुल कलामआंबाअष्टांगिक मार्गनातीमानसशास्त्रनिखत झरीनइतर मागास वर्गफुफ्फुसभारतीय जनता पक्षशिव जयंतीॐ नमः शिवायजवाहरलाल नेहरू बंदरजांभूळसात बाराचा उताराभारतातील राजकीय पक्षखाशाबा जाधवनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकविताभारताची जनगणना २०११हिंदू धर्मातील अंतिम विधीरमाबाई आंबेडकरभारूडमाउरिस्यो माक्रीऔद्योगिक क्रांतीराजा राममोहन रॉयमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीव्हायोलिनगडचिरोली जिल्हाहडप्पा संस्कृतीपाणी व्यवस्थापनगहूआंग्कोर वाटभारताचे राष्ट्रपतीशेतीची अवजारेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीउदयभान राठोडतिरुपती बालाजीभारतातील जिल्ह्यांची यादीभारतीय अंतराळ संशोधन संस्थारामभारतबलुतेदारसाखरप्रार्थना समाजअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसातारा जिल्हाकापूसरक्तगटमाती प्रदूषणकुटुंबमराठी व्याकरणग्रामीण साहित्य संमेलनजवाहरलाल नेहरू🡆 More