मिखाइल खोदोर्कोव्स्की

मिखाइल बोरिसोविच खोदोर्कोव्स्की (रशियन:Михаил Борисович Ходорковский; २६ जून, १९६३:मॉस्को, रशिया - ) हा सोवियेत व रशियन उद्योगपती व अब्जाधीश आहे.

१९६३">१९६३:मॉस्को, रशिया - ) हा सोवियेतरशियन उद्योगपती व अब्जाधीश आहे. याने सोवियेत संघाच्या विघटनानंतर सायबेरियामधील खनिज तेलाचे साठे सरकारकडून टाकाऊ किंमतीला विकत घेउन आपली संपत्ती गोळा केली.

मिखाइल खोदोर्कोव्स्की
२०१५मध्ये खोदोर्कोव्स्की

ऑक्टोबर २००३मध्ये याला रशियाच्या व्लादिमिर पुतिन सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. २०१०मध्ये या व इतर अनेक खटल्यांमध्ये त्याला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. २०१३मध्ये पुतिनने खोदोर्कोव्स्कीला माफी दिली व खोदोर्कोव्स्कीला रशियाबाहेर घालवले. हा आता लंडनमध्ये परागंदा आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १९६३खनिज तेलरशियन भाषारशियासायबेरियासोव्हिएत संघसोव्हिएत संघाचे विघटन२६ जून

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीपोवाडाकल्याण लोकसभा मतदारसंघपाणीबँकमराठी संतभारतीय संविधानाचे कलम ३७०योनीतापमानवंजारीहुतात्मा चौक (मुंबई)ताम्हणखासदारकाळूबाईआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५हिमोग्लोबिनसंवादभारताचे राष्ट्रपतीभारतीय अंतराळ संशोधन संस्थाबंजाराकोविड-१९ लससोनारसांगली जिल्हाकेदारनाथ मंदिरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगुरुचरित्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीकार्ल मार्क्समहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीआंबाकिशोरवयकुणबीराजकारणग्रामगीताओमराजे निंबाळकरभारताची जनगणना २०११महात्मा गांधीलोकमान्य टिळकदौंड विधानसभा मतदारसंघभारतरत्‍नसमासअनंत गीतेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसुभाषचंद्र बोसबातमीपितृसत्ताहवामान बदलभारताच्या राष्ट्रपतींची यादीरोहित पवारगोपाळ गणेश आगरकरपन्हाळामेष रासभारतीय आडनावेभारताचा इतिहासउच्च रक्तदाबबंगालची कायमधारा पद्धतीहोमी भाभाखंडोबाबीड जिल्हासंयुक्त महाराष्ट्र समितीमहाबळेश्वरबावीस प्रतिज्ञाभिवंडी लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणमहाराष्ट्रातील लोककलाअहिराणी बोलीभाषाकडधान्यमुंबई उच्च न्यायालययेवलाइंदिरा गांधीमराठवाडानाटकसोनिया गांधीसंभाजी भोसलेप्रतापगडनृत्यताराबाई शिंदे🡆 More