ब्रिटिश राज

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे.

सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तानबांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

भारतीय साम्राज्य
Indian Empire
British Raj

ब्रिटिश राज १८५८१९४७ ब्रिटिश राज  
ब्रिटिश राज  
ब्रिटिश राज
ब्रिटिश राजध्वज ब्रिटिश राजचिन्ह
चित्र:British Indian Empiare 1909 Imperial Gazetteer of India.jpg
ब्रिटिशांचे भारतातील साम्राज्य, १९०९
ब्रीदवाक्य: HEAVEN'S LIGHT OUR GUIDE
राजधानी कलकत्ता (१८५८ - १९१२)
नवी दिल्ली (१९१२ - १९४७)
सर्वात मोठे शहर कलकत्ता, दिल्ली
अधिकृत भाषा इंग्लिश, हिंदुस्तानी, अन्यa अनेक भाषा
राष्ट्रीय चलन भारतीय रुपये (Indian Rupay)
क्षेत्रफळ 4,903,312 चौरस किमी

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारतपाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

प्रांत

ब्रिटीश राजच्या अखत्यारीत खालील प्रांत होते.

मुख्य प्रांत

ब्रिटीश राजचे प्रांत क्षेत्रफळ (हजार वर्ग मैल) लोकसंख्या
बर्मा(सध्याचा म्यानमार) १७० ९० लाख
बंगाल (सध्याचे बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहारओडिशा) १५१ ७.५ कोटी
मद्रास(सध्याचे कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंध्रप्रदेश,ओरिसा आणि लक्षद्वीप समूह) १४२ ३.८ कोटी
बॉम्बे(सध्याचे पाकिस्तानातील सिंध,गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक आणि आफ्रिकेतील एडन) १२३ १.९ कोटी
संयुक्त प्रांत (सध्याचे उत्तर प्रदेशउत्तराखंड) १०७ ४.८ कोटी
मध्य प्रांत (सध्याचे मध्य प्रदेश, महाराष्ट्रछत्तीसगढ) १०४ १.३ कोटी
पंजाब(सध्याचे पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांत) ९७ २ कोटी
आसाम(सध्याचे आसाम,मेघालय,नागालॅंड,मिझोरम,अरुणाचल प्रदेश) ४९ ६० लाख

इतर प्रांत

प्रांत क्षेत्रफळ (हजार वर्ग मैल) लोकसंख्या
नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स (सध्याचा पाकिस्तान मधील प्रांत) १६ २१.२५ लाख
बलुचिस्तान(सध्याचा पाकिस्तान मधील प्रांत) ४६ ३.०८ लाख
कूर्ग(सध्याचा कर्नाटक राज्यातील जिल्हा) १.६ १.८१ लाख
अजमेर (सध्याचा राजस्थान राज्यातील एक जिल्हा) २.७ ४.७७ लाख
अंदमान आणि निकोबार(भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे) २५,०००

ब्रिटीश भारतातील संस्थानांच्या एजन्सीज्:-

१. राजपुताना स्टेट एजन्सी

२. डेक्कन स्टेट एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सी

३. पटियाला आणि पूर्व पंजाब स्टेट एजन्सी

४. बलुचिस्तान एजन्सी

५. ग्वाल्हेर रेसिडेन्सी

६. वायव्य सीमांत स्टेट एजन्सी

७. गिलगीत एजन्सी

८. गुजरात स्टेट एजन्सी आणि वडोदरा रेसिडेन्सी

९. मध्य भारत एजन्सी

१०. पूर्वीय स्टेट एजन्सी

Tags:

पाकिस्तानपाकिस्तान ध्वजबांगलादेशबांगलादेश ध्वजब्रिटिशभारतभारत ध्वजभारतीय उपखंडम्यानमार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तुकडोजी महाराजनैसर्गिक पर्यावरणसेंद्रिय शेतीगोंधळहोनाजी बाळाहिंदू लग्नउच्च रक्तदाबवस्त्रोद्योगबच्चू कडूजागरण गोंधळपारंपारिक ऊर्जाज्वारीगुजरात टायटन्स २०२२ संघराष्ट्रवादरस (सौंदर्यशास्त्र)गजानन महाराजतुणतुणेमहाराष्ट्र टाइम्सरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमराठा घराणी व राज्येमाढा लोकसभा मतदारसंघक्रिप्स मिशनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामातीमहाभारतहैदरअलीपंचांगबाबा आमटेभारतीय संविधानाचे कलम ३७०२०१९ लोकसभा निवडणुकाजॉन स्टुअर्ट मिलभारत सरकार कायदा १९३५गौतमीपुत्र सातकर्णीबौद्ध धर्मपृथ्वीचा इतिहासमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४धर्मनिरपेक्षतानेपोलियन बोनापार्टभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेराणी लक्ष्मीबाईदौलताबाद किल्लासंगीतहिंदू कोड बिलभिवंडी लोकसभा मतदारसंघविष्णुसहस्रनामपारिजातकबसवेश्वरमहिलांसाठीचे कायदेनाणेअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्रातील राजकारणऋग्वेदबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारलहुजी राघोजी साळवेमुलाखतनामदेवपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाहरभरानक्षत्रसंख्यायोगासनत्र्यंबकेश्वरब्राझीलकाळाराम मंदिर सत्याग्रहकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसंगीत नाटकसामाजिक समूहकाळभैरवउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघॲडॉल्फ हिटलरनातीताराबाई शिंदेतत्त्वज्ञानलोणार सरोवरवि.स. खांडेकरमेष रास🡆 More