बंगाल प्रांत: ब्रिटिश भारतातील प्रशासकीय एकक

बंगाल प्रांत अथवा बंगाल प्रेसिडेन्सी (बंगाली: বেঙ্গল প্রেসিডেন্সি) ; इंग्लिश: Bengal Presidency; ) हा ब्रिटिश भारताच्या पूर्वेकडील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता.

वर्तमान भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, मेघालय, ओडिशा, त्रिपुरा हे भूप्रदेश, वर्तमान बांग्लादेश यांचा भूप्रदेश बंगाल प्रांतात समाविष्ट होता. इ.स. १८६७ साली शाही वसाहतींचा दर्जा मिळण्याच्या आधी पेनांगसिंगापूर या ब्रिटिश वसाहतीदेखील बंगाल प्रांतात मोडत असत.

बंगाल प्रांत: ब्रिटिश भारतातील प्रशासकीय एकक
बंगाल प्रांताचा नकाशा (इ.स. १८५८)

बंगाल प्रांताचे पाच प्रशासकीय विभाग होते. ते विभाग व त्यातील जिल्हे खालीलप्रमाणे-

अ] बरद्वान विभाग-

आ] प्रेसिडेन्सी (कलकत्ता) विभाग

इ] ढाका विभाग

ई] राजशाही विभाग

उ] चितागंज विभाग

Tags:

आसामइ.स. १८६७इंग्लिश भाषाओडिशात्रिपुरापश्चिम बंगालपेनांगबंगाली भाषाबांगलादेशबिहारब्रिटिश भारतभारतमेघालयसिंगापूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजा मयेकरमीठप्रणिती शिंदेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीऐरोली विधानसभा मतदारसंघमराठी लिपीतील वर्णमालाईशान्य दिशाभीमाशंकरशाहूवाडी विधानसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघसामाजिक बदलभारताचे राष्ट्रपतीहुतात्मा दिनसोलापूर जिल्हाअलीबाबा आणि चाळीशीतले चोरअजिंक्य रहाणेनागपूर करारराजकारणवेसणशिर्डी विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेनवनीत राणाभारतीय संविधानाची उद्देशिकाविधानसभाव्यंजननगर परिषदप्रेमानंद महाराजना.धों. महानोरकुटुंबराष्ट्रीय स्वयंसेवक संघदेवेंद्र फडणवीससमासमहादेव जानकरभारतातील जिल्ह्यांची यादीसुतकनामघोरपडरवींद्रनाथ टागोरइंदिरा गांधीराजाराम भोसलेबुलढाणा लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गसंभाजी भोसलेइतिहासमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्रातील पर्यटनप्रार्थना समाजइतिहासाच्या अभ्यासाची साधनेरक्तगटबाईपण भारी देवाहरियालवाचनराणी लक्ष्मीबाईफणसमराठी भाषा गौरव दिनकानिफनाथ समाधी स्थळ मढीमाहिम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअहिल्याबाई होळकरग्रामपंचायतजागतिक कामगार दिनव्हॉट्सॲपपोक्सो कायदाजवसनामदेवयेसूबाई भोसलेमुहम्मद बिन तुघलकपिंपळबाळशास्त्री जांभेकरशक्तिपीठेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीव्यवस्थापनलिंगभावभरड धान्यतापमानपंचायत समितीपहिले महायुद्धसेंद्रिय शेतीलहुजी राघोजी साळवे🡆 More