पलाश सेन: संगीत कलाकार

पलाश सेन (बंगाली: পলাশ সেন ; रोमन लिपी: Palash Sen) (२३ सप्टेंबर, इ.स.

१९६५ ; वाराणसी, उत्तर प्रदेश - हयात) हा बंगाली-भारतीय गायक, रॉक संगीतकार, अभिनेता, डॉक्टर आहे. हा युफोरिया या भारतीय रॉक बॅंडचमूतील एक गायक आहे. रॉक संगीतासोबतच याने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिकाही रंगवल्या आहेत. शिक्षणाने व पेशाने तो वैद्यकशास्त्रातील डॉक्टर आहे.

कारकीर्द

पलाश सेन पेशाने वैद्य असून त्याने दूरदर्शन वरील विविध कार्यक्रमात गुरूंची भूमिका साकार केली आहे. एक्स फॅक्टर या संगीत गुरुकुल कार्यक्रमात त्याने मुख्य गुरूची भूमिका निभावली आहे.

अभिनय

सेन याने फिलहाल या इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात नायकाची भूमिका केली. इ.स. २०१० सालातल्या मुंबई कटिंग या हिंदी चित्रपटातही त्याने अभिनय केला.

बाह्य दुवे


Tags:

उत्तर प्रदेशबंगालीबंगाली भाषाबॉलीवूडयुफोरियारॉक संगीतरोमन लिपीवाराणसी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीचाफाविष्णुसहस्रनामराहुल गांधीताराबाई शिंदेभारतीय स्टेट बँकआंबेडकर जयंतीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघरेणुकाअन्नप्राशनसाईबाबाभारताचे राष्ट्रचिन्हभारताचे सर्वोच्च न्यायालयपरभणी लोकसभा मतदारसंघनियतकालिककर्ण (महाभारत)स्वामी विवेकानंदशाळामहादेव जानकरब्रिक्सशिवनेरीओमराजे निंबाळकरताम्हणआर्थिक विकासजिजाबाई शहाजी भोसलेसकाळ (वृत्तपत्र)तानाजी मालुसरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४यवतमाळ जिल्हाफणसभारतातील जिल्ह्यांची यादीनाशिकवसाहतवादस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाप्रतिभा पाटीलमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसायबर गुन्हामहाड सत्याग्रहसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्र शासनआंबाहिंगोली विधानसभा मतदारसंघनृत्ययवतमाळ विधानसभा मतदारसंघमीन रासबावीस प्रतिज्ञारत्‍नागिरीवित्त आयोगनोटा (मतदान)हातकणंगले लोकसभा मतदारसंघसोलापूरसमासमराठा साम्राज्यपश्चिम दिशाजलप्रदूषणराज्यपालअतिसारमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहाबळेश्वरस्वामी समर्थरावणहिंदू धर्मगणपती स्तोत्रेआदिवासीजवसदिंडोरी लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघतमाशाखडकप्राण्यांचे आवाजश्रीधर स्वामीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनजालना जिल्हावांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघहापूस आंबाशेकरू🡆 More